CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे आज 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमातील सर्वोत्तम राज्यस्तरीय महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय \ निमशासकीय संस्था, मंडळे व शासकीय कंपन्यांचा सत्कार करण्यात आला.
करण्यात आलेले सत्कार:
✅ झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA)
✅ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (M.GENCO)
✅ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( PMRDA)
✅ महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA)
✅ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, संबंधित अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #100DaysPlan

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
✅ राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर
'माझे घर-माझे अधिकार' हे ब्रीद. ₹70 हजार कोटींची गुंतवणूक येणार, झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम. अल्प उत्पन्नधारक, ज्येष्ठ नागरिक, महिला, औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा धोरणात प्राधान्याने विचार
(गृहनिर्माण विभाग)
✅ बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
✅ उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
✅ कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच ₹1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी
(विधि व न्याय विभाग)
✅ सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या ₹5329.46 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
✅ अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी ₹2025.64 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
✅ पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹6394.13 कोटींच्या रुपयांची प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
✅ शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला ₹4869.72 कोटींच्या प्रशासकीय मान्यता
(जलसंपदा विभाग)
#CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय

Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕜 1.21pm | 20-5-2025📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/MpqKfhwe3As?si=7gk8ALua5MOnVEkH https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1470668324092926…
Full_Media interaction, Mumbai_20-05-2025.mp4
23.2 MB
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration of CSIR Start-up Conclave 2025 | Mumbai
https://www.youtube.com/live/PAMJMeojhTg?feature=shared

YouTube
LIVE | Inauguration of CSIR Start-up Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis
LIVE | Inauguration of CSIR Start-up Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis | 20th May 2025
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025 #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to…

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
2007 के बाद महाराष्ट्र सरकार की डायनामिक हाउसिंग पॉलिसी...
महाराष्ट्र सरकार द्वारा नई हाऊसिंग पॉलिसी, 'मेरा घर, मेरा अधिकार' जाहीर किया गया है। यह पॉलिसी ग्रामीण एवं शहरी भागों के सभी प्रकार की घर की जरूरतों को ध्यान में रख कर बनाई गयी हैं। हाऊसिंग संबंधी बंद पड़ी हुई योजनाओं का भी इसमें समावेश किया गया है।
(मुंबई | 20-5-2025)
#Maharashtra #Mumbai #HousingPolicy

CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration 'CSIR Start-up Conclave 2025'
🕒 2.52pm | 20-5-2025📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025
https://www.youtube.com/live/PAMJMeojhTg?si=gebkCgBcysYBELZ5
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1065961292064277
https://x.com/Dev_Fadnavis/status/1924757904856645700
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Inauguration 'CSIR Start-up Conclave 2025'
🕒 2.52pm | 20-5-2025📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025
https://www.youtube.com/live/PAMJMeojhTg?si=gebkCgBcysYBELZ5
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1065961292064277
https://x.com/Dev_Fadnavis/status/1924757904856645700
YouTube
LIVE | Inauguration of CSIR Start-up Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis
LIVE | Inauguration of CSIR Start-up Conclave 2025 | Mumbai | #DevendraFadnavis | 20th May 2025
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025 #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to…
#Maharashtra #Mumbai #CSIRStartupConclave2025 #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to…
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासमवेत आज नेस्को-गोरेगाव, मुंबई येथे 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025'चे उदघाटन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा, एनआयओचे संचालक, एनसीएलचे संचालक, नीरीचे संचालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #CSIRStartupConclave2025

Innovation, Collaboration, Transformation...
🔸Inauguration of 'CSIR Start-up Conclave 2025' at the hands of CM Devendra Fadnavis and Union MoS Dr Jitendra Singh
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह 2025'चे उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेन्द्र सिंह इनके करकमलों से 'सीएसआयआर स्टार्ट-अप कॉन्क्लेव 2025' का उदघाटन
🕑 2pm | 20-5-2025📍Mumbai | दु. २ वा. | २०-५-२०२५📍मुंबई.