Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.7K photos
13.2K videos
2.67K files
7.49K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज, नागपूर येथे आयोजित 'विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत किसान संमेलन' येथे प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देत पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इन्होंने आज नागपुर में आयोजित 'विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत किसान संमेलन' में विभन्न प्रदर्शनी स्टॉल्स के निरीक्षण किए।

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyaan
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत आज, नागपूर येथे 'विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत किसान संमेलन' येथे कृषी प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनके साथ, नागपुर में आयोजित 'विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत किसान संमेलन' में कृषि प्रदर्शन का उदघाटन किया। मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल और अन्य मान्यवर उपस्थित थे।

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyaan
CMO Maharashtra Tweets:

🌾विकसित कृषी संकल्प अभियान
29 मेपासून 10 जूनपर्यंत...
खरीप हंगामामध्ये कृषी-वैज्ञानिक साधणार शेतकऱ्यांशी संवाद...

🌾विकसित कृषि संकल्प अभियान
29 मई से 10 जून तक...
खरीफ सीजन में कृषि-वैज्ञानिक करेंगे किसानों से संवाद...

#Maharashtra #Nagpur #Agriculture
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमवेत आज, नागपूर येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद - सेंट्रल कॉटन रिसर्च इंस्टीट्यूटने (ICAR - CICR) विकसित केलेल्या 'एआय स्मार्ट फेरोमोन ट्रॅपचे' उदघाटन केले. या स्मार्ट ट्रॅपमुळे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या पिकाचे होणारे नुकसान टाळता येऊन याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitKrishiSankalpAbhiyaan