Devendra Fadnavis
4.21K subscribers
79.7K photos
13.2K videos
2.67K files
7.49K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे आयोजित जनता दरबारापुर्वी 'सर्वांसाठी घरे' या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप केले. यावेळी आमदार प्रवीण दटके व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

जनता दरबार के माध्यम से लोगों की समस्याओं का प्रभावी निस्तारण होने के कारण, उन्हें समाधान प्राप्त हो रहा है।

(नागपुर | 17-5-2025)
#Maharashtra #JantaDurbar #Nagpur
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis inspected the Solid Waste Management project at Bhandewadi.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भांडेवाडी येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी केली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने भांडेवाड़ी में ठोस कचरा प्रबंधन परियोजना का निरीक्षण किया।

🕕 6.05pm | 17-5-2025📍Nagpur | संध्या. ६.०५ वा. | १७-५-२०२५📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur