CMO Maharashtra Tweets:
📸Group Photo!
🔸A group photo of CM Devendra Fadnavis with MP Sharad Pawar, Indian Cricketer Rohit Sharma, MCA President Ajinkya Naik and other dignitaries during the 'The Grand Reveal Stand Naming Ceremony' at Wankhede Stadium, Mumbai.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खा. शरद पवार, भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)चे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि इतर मान्यवरांसमवेत वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे 'भव्य स्टँड नामकरण कार्यक्रम' येथे छायाचित्र.
#Maharashtra #DevendraFadnavis #WankhedeStadium

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
कर्मण्येव विजानाति
विद्यायाः परमं फलम्॥
संतांची आणि साहित्यिकांची भूमी, महाराष्ट्राच्या वतीने पद्मविभूषण जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी रामभद्राचार्य महाराज जी यांचे अभिनंदन!
महामहिम आदरणीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या हस्ते पद्मविभूषण जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी रामभद्राचार्य महाराज जी यांचे, संस्कृत भाषा आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी, प्रतिष्ठित 'ज्ञानपीठ पुरस्कार-2023'ने सन्मानित झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
हा सन्मान केवळ आपल्या असाधारण प्रतिभेचाच नाही, तर भारतीय संत परंपरा आणि साहित्यिक परंपरेचाही सन्मान आहे. आपल्या कालातीत निर्मिती नेहमीच भारतीय समाजाला मार्गदर्शन करत राहतील!
#Maharashtra #NewDelhi #GyanpeethAward

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
We are celebrating those who have made us proud...
अभिमानाने आपल्या माना उंचावणार्या व्यक्तींचा गौरव...
(स्टँड नामकरण कार्यक्रम | मुंबई | 16-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WankhedeStadium
We are celebrating those who have made us proud...
अभिमानाने आपल्या माना उंचावणार्या व्यक्तींचा गौरव...
(स्टँड नामकरण कार्यक्रम | मुंबई | 16-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WankhedeStadium
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
"क्रिकेटचा देव 'सचिन तेंडुलकर' यांचा पुतळा असलेले वानखेडे स्टेडियम म्हणजे क्रिकेटची पंढरी..."