Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.5K photos
13.1K videos
2.66K files
7.47K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🚇 Metro Route-9 Moves Closer to Completion !

CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Ajit Pawar travelled aboard the Metro as they flag off the trial run of Phase-1 of Mumbai Metro Route-9, from Kashigaon to Dahisar (East)' of the Mumbai Metropolitan Region Development Authority.

🚇 मेट्रो मार्ग-9चे पूर्णत्वाकडे मार्गक्रमण होत असताना या दूरदर्शी प्रकल्पाची पाहणी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) या मार्गाची तांत्रिक पाहणी करताना मेट्रोने प्रवास केला.

#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiMetro
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

वाढवणजवळील बुलेट ट्रेनच्या स्टेशनसोबत मेट्रोचे 'इंटिग्रेशन'...
वाढवण के निकटतम बुलेट ट्रेन स्टेशन के साथ मेट्रो 'इंटिग्रेशन'...

(मिरा भाईंदर, ठाणे | 14-5-2025)
#Maharashtra #MumbaiMetro #BulletTrain
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🚇 CM Devendra Fadnavis at the 'Trial run of Phase-1 of Mumbai Metro Route-9, from Kashigaon to Dahisar (East)' of the Mumbai Metropolitan Region Development Authority 🚇 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगर…
CMO Maharashtra Tweets:

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने मेट्रो उत्तम माध्यम...🚇

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मिरा-भाईंदर, ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 'मेट्रो मार्ग-9, टप्पा-1, काशीगाव ते दहिसर (पूर्व) पर्यंत मेट्रोची तांत्रिक चाचणी' संपन्न झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्ग-9च्या मार्गिकेची तांत्रिक पाहणी केली व मेट्रोने प्रवास केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मेट्रो मार्ग-9चा काशीगाव ते दहिसर (पूर्व) हा टप्पा या तांत्रिक चाचणीनंतर प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्ग रहदारीमुक्त करून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी मेट्रो अत्यंत चांगले माध्यम आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून वांद्रेपर्यंत 'सिमलेस कनेक्टिव्हिटी' करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे, ज्यासाठी विविध टप्प्यांवर काम सुरू आहे. या टप्प्यामध्ये एमएमआर क्षेत्रात पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज तयार करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून उड्डाणपूल आणि मेट्रो एकाच रचनेत दिसणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लवकरच विरारपर्यंत मेट्रोने प्रवास शक्य होणार आहे. विविध मेट्रो मार्गिका एकमेकांसोबत जोडल्यामुळे प्रवाशांना 'एंड टू एंड सोल्युशन' मिळेल. यासोबतच वाढवण येथे तयार होणार्‍या बुलेट ट्रेनच्या स्थानकासोबत मेट्रोचे 'इंटिग्रेशन' करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचेदेखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, आ. निरंजन डावखरे तसेच मेट्रोचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiMetro
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

काही क्षणांत...
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ आयोजित भव्य तिरंगा यात्रेसाठी मुंबई सज्ज!

#Maharashtra #OperationSindoor #TirangaYatra
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired meeting regarding the 'Viksit Maharashtra 2047 Vision Document'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट'संदर्भात बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंट' के संदर्भ में बैठक

🕒 3.10pm | 14-5-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.१० वा. | १४-५-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #ViksitMaharashtra