Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.5K photos
13.1K videos
2.65K files
7.46K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸Inauguration of Reay Road Cable Stayed Bridge & Titwala Road Overbridge at the hands of CM Devendra Fadnavis
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रे रोड केबल स्टेड ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजचे उदघाटन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से रे रोड केबल स्टेड ब्रिज एवं टिटवाला रोड ओवर ब्रिज का उदघाटन

🕘 8.45pm | 13-5-2025📍Mumbai | रा. ८.४५ वा. | १३-५-२०२५📍मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 चे वितरण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025' कार्यक्रमादरम्यान पुरस्कारांचे वितरण केले.

यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवर
शंकर महादेवन - झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार
राजू केंद्रे - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार (सामाजिक)
'सैनिकांचं गाव - अपशिंगे' - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार
अभंग रिपोस्ट - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार - संस्कृती
श्रीया पिळगावकर - झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार (अभिनय)

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai