CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SwatantryaveerSavarkar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा यांचा ई-लोकार्पण सोहळा व सेवा पंधरवडा समारोप कार्यक्रम येथे शासनाच्या मदतीने आत्मनिर्भरतेचे स्वप्न साकार करणाऱ्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
✅ किरण प्रकाश वकील - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनाअंतर्गत धान्यसफाई, प्रतवारी उद्योग - ₹1,79,278 चा धनादेश
✅ सिमा मनोज वाघ - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनाअंतर्गत दाल मिल उद्योग - ₹1,41,780 चा धनादेश
✅ अनुराग सिद्धार्थ सुके - एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत शेडनेट हाऊस उद्योग - ₹14,12,805 चा धनादेश
✅ चंद्रकांत रामदास पडिले - राष्ट्रीय कृषि विकास योजना-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना - ₹1,48,500 चा धनादेश
राज्य पुरस्कार
✅ शिवशक्ती प्रभाग संघ, सेलू - ₹8,00,000 चा धनादेश
✅ शाश्वत प्रभाग संघ, वाघोली - ₹8,00,000 चा धनादेश
✅ दिशा प्रभाग संघ, तळेगाव - ₹8,00,000 चा धनादेश
यावेळी मंत्री अशोक ऊईके, मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावर, आ. सुमित वानखेडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Wardha

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपा कार्यालय निर्माण करण्याचा निर्धार...
हर जिले में भाजपा कार्यालय स्थापित करने का संकल्प...
(भाजपा जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन | वर्धा | 12-5-2025)
#Maharashtra #Wardha #BJP

पक्ष कार्यालयाच्या भव्यतेपेक्षाही त्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देणे महत्त्वाचे...
पार्टी कार्यालय की भव्यता से ज्यादा उसके माध्यम से आम आदमी को न्याय दिलाना अधिक महत्वपूर्ण...

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भाजपाची वाटचाल अधिक लोकाभिमुख करण्यासाठी...
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में भाजपा की यात्रा को और अधिक जनहितकारी बनाने के लिए..

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धे'चा पारितोषिक वितरण समारंभ
🕢 संध्या. ७.४७ वा | १२-५-२०२५📍 रामनगर, वर्धा
#Maharashtra #Wardha
https://www.youtube.com/live/5d2YcaN8F8A?si=Yturl5F26eeD-UGC
https://www.facebook.com/100044197187974/videos/1226169809038596
https://x.com/Dev_Fadnavis/status/1921934228519813478

YouTube
LIVE | Sports | देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ | वर्धा #DevendraFadnavis
LIVE | Sports | देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ | वर्धा #DevendraFadnavis | 12th May 2025
#Maharashtra #Wardha #SwatantryaveerSavarkar #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated!…

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
🔸Prize distribution ceremony of Devabhau National Kabaddi Tournament
🔸'देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी क्रीडा स्पर्धे'चा बक्षिस वितरण समारंभ येथे प्रमुख उपस्थिती
🔸'देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी खेल प्रतियोगिता' के पुरस्कार वितरण समारोह में मुख्य उपस्थिति
🕖 6.55pm | 12-5-2025📍Ramnagar, Wardha | सायं. ६.५५ वा. | १२-५-२०२५📍रामनगर, वर्धा
#Maharashtra #Wardha #AwardDistribution