Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.4K photos
13.1K videos
2.65K files
7.45K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

देशातील एक उत्तम गोशाळा कोकणामध्ये तयार...
देश का एक उत्तम गौशाला कोकण में तैयार...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

गोवर्धन गोशाळा, गोधनातून अर्थव्यवस्था तयार करण्याचा वास्तुपाठ...
गोवर्धन गौशाला, गौधन से अर्थव्यवस्था तैयार करने की वास्तुपाठ...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

कृषी संस्कृतीमध्ये गोमातेला कुठलाही दूसरा पर्याय असूच शकत नाही...
कृषि संस्कृति में गौमाता का कोई विकल्प हो ही नहीं सकता...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

देशी गायींचे संवर्धन करूनच शेतीला आणि शेतकर्यांना स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाणे शक्य...
देसी गायों का संवर्धन करके ही खेती एवं किसानों को आत्मनिर्भरता की ओर ले जाना संभव है....

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

खासदार नारायण राणेजी यांना गोसेवेचे हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा...
सांसद नारायण राणे जी इनको गौसेवा का ये ईश्वरीय कार्य करने हेतु शुभकामना...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

जय भवानी जय शिवाजी🚩

'ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवरायांच्या दूरदर्शी विचारांचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग येथील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज दर्शन व पूजन करण्याचे सौभाग्य लाभले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा त्यांचा अद्वितीय पराक्रम आणि सागरी सीमांच्या रक्षणासाठी असणारी त्यांची दूरदृष्टी, याची साक्ष पुढच्या पिढ्यांना देत राहील.

#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 11 मे 2025

📍सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजकोट येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन
• विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी
• परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना
mahasamvad.in/165535/

📍सिंधुदुर्ग
गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
•‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन
mahasamvad.in/165567/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Heartiest greetings to all on the auspicious occasion of Buddha Pournima! May Lord Buddha’s path of peace and enlightenment inspire our lives.
॥ बुद्धं शरणं गच्छामि ॥ बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! भगवान गौतम बुद्ध यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!

#बुद्ध_पौर्णिमा #गौतम_बुद्ध #BuddhaPaurnima #GautamBuddha #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

A mesmerizing experience yesterday at Rajkot Fort, Sindhudurg— Poojan and Darshan of the iconic Chhatrapati Shivaji Maharaj statue...

किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पूजन व दर्शन या कार्यक्रमातील उल्लेखनीय क्षण...

(छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन | 11-5-2025)
#Maharashtra #Sindhudurg #ChhatrapatiShivajiMaharaj
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नैसर्गिक शेती, गोसेवेचा अनुभव, आणि देशी गोमातेच्या संवर्धनासाठी समर्पित दिवसातील अविस्मरणीय क्षण...

('गोवर्धन गोशाळा कोकण'चे उदघाटन | सिंधुदुर्ग | 11-5-2025)

#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata
CMO Maharashtra Tweets:

Maharashtra’s Mega Energy Move:
38 GW Green Capacity, 7 Lakh Jobs!

Maharashtra is spearheading India's clean energy revolution under CM Devendra Fadnavis' leadership with an ambitious plan to add 38 GW of renewable capacity by 2030. Backed by ₹3.3 lakh crore in investments and 7 lakh new jobs, the state is blending affordability with sustainability. This is more than a transition — it’s a blueprint for inclusive, green growth!

#GreenMaharashtra #DevendraFadnavis #CleanEnergy

https://www.financialexpress.com/business/industry-hope-from-the-sun-maharashtras-energy-transition-shows-the-way-3840572/