Devendra Fadnavis
4.2K subscribers
79.4K photos
13.1K videos
2.65K files
7.45K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸 CM Devendra Fadnavis arrives at Malwan, Sindhudurg
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मालवण, सिंधुदुर्ग येथे आगमन
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका मालवण, सिंधुदुर्ग में आगमन

🕜 1.30pm | 11-5-2025📍Malwan, Sindhudurg | दु. १.३० वा. | ११-५-२०२५📍मालवण, सिंधुदुर्ग.

#Maharashtra #DevendraFadnavis #Sindhudurg
CMO Maharashtra Tweets:

शब्दही पडती अपुरे
अशी शिवरायांची किर्ती ।
राजा शोभूनी दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।

🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन कार्यक्रम' येथे आगमन
🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका सिंधुदुर्ग के राजकोट किला स्थित 'छत्रपति शिवाजी महाराज इनकी प्रतिमा के दर्शन एवं पूजन कार्यक्रम' में आगमन

🕑 दु. १.४५ वा. | ११-५-२०२५📍मालवण, सिंधुदुर्ग.

#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj
CMO Maharashtra Tweets:

प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'लोकमान्य टिळक' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम पाहिले. चेहऱ्यांचा किमयागार म्हणून लहानपणापासूनच त्यांनी लौकिक मिळविला होता. केवळ रंगाच्या बळावर ते हुबेहूब व्यक्तिरेखा साकारू शकत होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एक मोठे व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या आणि कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
CM Shri Devendra Fadnavis speech begins

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

ॐ सर्व देव्यैः बिद्महे मातृरूपाय धीमहि तन्नो धेनुः प्रचोदयात् ॥

LIVE | कणकवली येथील गोवर्धन गोशाळेचे उदघाटन

🕓 संध्या. ४ वा. | ११-५-२०२५📍सिंधुदुर्ग.

#Maharashtra #Sindhudurg #RajyamataGaumata

https://www.youtube.com/live/Fst3DytdDns?si=9XKKiJT1Zyf5bDWG

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1469694504408571

https://x.com/Dev_Fadnavis/status/1921513558468378775
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे या पुतळा परिसराची पाहणी केली. या पुतळ्याची उंची 60 फूट, तलवारीसह उंची 83 फूट आणि जमिनीपासून संपूर्ण रचनेची उंची 93 फूट आहे, तर पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्ष आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा. नारायण राणे, आ. कालिदास कोळंबकर, आ. दिपक केसरकर, आ. रविंद्र चव्हाण, आ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShivajiMaharaj