मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा
मुंबई, 9 मे
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे...
- प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
- ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
- ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
- केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
- प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
- प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
- एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
- पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
- सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
- सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
- नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
- शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या
- सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.
- राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: Happening now : CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, on ‘Security measures’ in the wake of current situation, with the DGP, top Home Dept officials and other senior officers of various…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Meeting on Security_Mumbai_09-05-2025
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
संपूर्ण एमएमआर क्षेत्र सार्वजनिक वाहतूक सुविधेने जोडण्यासाठी...
संपूर्ण एमएमआर क्षेत्र, सार्वजनिक यातायात सुविधा से जोड़ने हेतु...
(मुंबई | 9-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MumbaiMetro3
संपूर्ण एमएमआर क्षेत्र सार्वजनिक वाहतूक सुविधेने जोडण्यासाठी...
संपूर्ण एमएमआर क्षेत्र, सार्वजनिक यातायात सुविधा से जोड़ने हेतु...
(मुंबई | 9-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MumbaiMetro3
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: Happening now : CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, on ‘Security measures’ in the wake of current situation, with the DGP, top Home Dept officials and other senior officers of various…
CMO Maharashtra Tweets:
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील एकूण सुरक्षा व्यवस्थेचा आणि आपत्कालीन तयारीचा सखोल आढावा घेतला. वर्षा निवासस्थान, मुंबई येथे घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत राज्याच्या गृह, आरोग्य, पोलिस, प्रशासन, आणि महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चर्चा झाली. संभाव्य संकट परिस्थितीत नागरिकांचा जीवित व मालमत्तेचा धोका कमी करणे आणि प्रशासन सज्ज ठेवणे यावर भर देत मुख्यमंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
मुख्यमंत्री यांनी दिलेले काही प्रमुख निर्देश पुढीलप्रमाणे:
✅मॉकड्रिल आणि वॉर रूम्स: प्रत्येक जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मॉकड्रिल आयोजित करा. यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करा.
✅ब्लॅकआऊट तयारी: हॉस्पिटलसोबत समन्वय ठेवून ब्लॅकआऊटवेळी आवश्यक ती सेवा सुरू राहील, याची व्यवस्था करा. गडद रंगाचे पडदे/काचा वापरून बाह्य प्रकाश पूर्णपणे रोखा.
✅जनजागृती आणि माहिती: ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, याचे व्हिडीओ विद्यार्थ्यांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण मोहीम राबवा.
✅ युनियन वॉर बुक आणि प्रशिक्षण: केंद्र सरकारच्या युनियन वॉर बुकचा सखोल अभ्यास करा आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना याची माहिती द्या.
✅सायबर देखरेख आणि कारवाई: पोलिसांच्या सायबर सेलने सोशल मीडियावर नजर ठेवावी. पाकिस्तानसमर्थक अथवा देशद्रोही पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा.
✅आपत्कालीन निधी: प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन खर्चासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. महत्वाचे प्रस्ताव एका तासात मंजूर केले जातील.
✅महापालिका आणि सोसायट्यांचा समावेश: MMR परिसरातील सर्व महापालिकांची बैठक घेऊन त्यांना ब्लॅकआऊटसंदर्भात जागरूक करा. सोसायट्यांनाही सहभागी करा.
✅सुरक्षा यंत्रणांची अधिक दक्षता: पोलिसांनी गस्त वाढवावी, कोंबिंग ऑपरेशन्स तीव्र करावीत. देशविरोधी कारवायांवर कठोर नजर ठेवा.
✅सैनिकी हालचालींचे चित्रिकरण प्रतिबंधित: सैनिकी हालचालींचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करणे गुन्हा असून अशा प्रकरणांवर तात्काळ गुन्हे दाखल करा.
✅सागरी सुरक्षा उपाय: गरजेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेऊन सागरी सुरक्षा बळकट करा.
✅अधिकृत माहिती वितरण: नागरिकांपर्यंत अचूक, वेळेवर आणि प्रामाणिक माहिती पोहोचवण्यासाठी शासनाने माध्यम व्यवस्था उभारावी.
✅सायबर ऑडिट: विद्युत, पाणीपुरवठा यांसारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांवर सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन तात्काळ सायबर ऑडिट करून घ्या.
✅संघटनांमधील समन्वय: मुंबईतील लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख तसेच कोस्टगार्ड यांना पुढील बैठकीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करा.
✅वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द : राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रभारी मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक, प्रधान सचिव तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

📸 Group Photo!
A group photo of CM Devendra Fadnavis with DCM Eknath Shinde, Consul General of Japan in Mumbai Koji Yagi san, Managing Director of Mumbai Metro Rail Corporation Ashwini Bhide, senior officials, and other dignitaries.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जपानचे मुंबईतील कॉन्सुल जनरल यागी कोजी सान, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांसमवेत छायाचित्र.
#Maharashtra #DevendraFadnavis #MumbaiMetro3

CMO Maharashtra Tweets: Powering Mumbai's Public Transit Revolution! 🚇 CM Devendra Fadnavis flags off 'Phase 2A of Mumbai Metro 3 from BKC to Acharya Atre Chowk (9.77 km)'. Aarey JVLR to BKC (12.69 km) was started in Oct 2024. 🚇 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
CMO Maharashtra Tweets:
🚝 इंजिनिअरिंग मार्व्हल: 'मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2' सेवेचा शुभारंभ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून 'मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2-अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (9.77 किमी)' सेवेचा शुभारंभ केला. याआधी ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्ग 3 – 'ॲक्वा लाइन टप्पा 1 (आरे जेव्हीएलआर ते बीकेसी – 12.69 किमी)' या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्कचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मेट्रो 3 ही देशातील सर्वात लांब, सिंगल आणि भूमिगत मेट्रो लाईन असून हे एक इंजिनिअरिंग मार्व्हल आहे. या प्रकल्पाची सुरुवात 2017 मध्ये झाली असून, हे काम अत्यंत जलद गतीने अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या मेट्रोचा शेवटचा टप्पा 'आचार्य अत्रे चौक ते कफ परेड' येत्या ऑगस्ट महिन्यात जनतेसाठी खुला करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आत्तापर्यंत सुरू करण्यात आलेल्या मेट्रो मार्गिकेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मार्गावर एकूण 26 स्टेशन उभारली गेली आहेत, ज्यात प्रत्येक स्टेशनला अनेक एंट्रीमार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेषतः मेट्रो 3 एअरपोर्टशी जोडली जाईल, ज्यामुळे नागरिकांना मेट्रोनेच एअरपोर्टपर्यंत पोहोचता येईल. मुंबईतील इतर मेट्रो मार्गांचे कामही वेगाने सुरू आहे. यावर्षी आणि पुढील वर्षी 50 किमी मेट्रो मार्गांचा विस्तार करून मुंबई महानगर प्रदेश (MMR) सार्वजनिक वाहतुकीद्वारे अधिक प्रभावीपणे जोडला जाईल. लवकरच मुंबईकरांना एकाच तिकिटावर मेट्रो, मोनो, लोकल आणि बसने प्रवास करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
🔸'मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2-अ' बद्दल माहिती
✅ स्थानकांची संख्या - 6 (सर्व भूमिगत)
✅अंतर - 9.77 किमी
✅हेडवे - 6 मि 20 से.
✅ तिकिटाचे दर - किमान भाडे ₹10, कमाल भाडे ₹40
✅गाड्यांची संख्या - 8
✅फेऱ्यांची संख्या - 244
🔸प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
✅वातानुकूलित गाड्या आणि स्थानके
✅महिलांकरिता स्वतंत्र आरक्षित डबा
✅बॅगेज स्कॅनिंग आणि प्रवाशांची तपासणी
✅प्रकाशीत स्थानके आणि प्लॅटफॉर्म
✅सुरक्षा कर्मचारी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24/7 देखरेख
✅स्थानक आणि गाड्यांमध्ये अखंड मोबाईल कनेक्टिव्हीटी
✅ बाळाच्या डायपर बदलण्याच्या सुविधांसह स्वच्छतागृहे
✅2/3 भाषांमध्ये मार्गदर्शक प्रणाली
✅माहिती, जाहिरात आणि मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रीन
✅गरजेनुसार बदल करण्यायोग्य डिजिटल मार्ग नकाशा निर्देशक
✅ दिव्यांग प्रवाश्यांसाठी (PwDs) व्हीलचेअर ठेवण्यासाठी निर्देशित जागा
✅प्रत्येक कोचमध्ये अग्नि शोधक, प्रतिबंधक, धूर शोधक आणि प्रतिबंधक प्रणाली
✅आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि नियंत्रक यांच्यात ध्वनी संवाद सुविधा
🔸प्रकल्पाची कनेक्टिव्हीटी -
✅बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार
✅बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार
✅सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा, माहीम चर्च यांसारखी धार्मिक ठिकाणे मेट्रो मार्गाने जोडली जाणार
✅शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यांसारखी मनोरंजनाची ठिकाणे मेट्रोने जोडली जाणार
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रधान सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Transforming Mumbai’s Commute...🚇
Mumbai Metro Route 3, Phase 2-A : A new era of Seamless, World-Class Connectivity!
Flagged off 'Phase 2A of Mumbai Metro 3 from BKC to Acharya Atre Chowk (9.77 km)' today at BKC, Mumbai today.
Under Hon PM Narendra Modi Ji's leadership, the metro network across India—particularly in Maharashtra—is expanding rapidly. Metro Line 3, the country’s longest underground line, stands as an 'Engineering Marvel'. Launched in 2017, the project is nearing completion at remarkable speed. The final phase, from Acharya Atre Chowk to Cuffe Parade, is expected to open to the public this August, with an inauguration by the Hon PM Narendra Modi Ji.
The newly inaugurated route includes 26 stations, each with multiple entry points. Notably, Metro Line 3 will link directly to the airport, allowing passengers to travel seamlessly by metro. Construction on other lines is progressing rapidly, with 50 km of new routes set to be added this year and next. Soon, commuters across the Mumbai Metropolitan Region (MMR) will be able to travel by metro, monorail, local train, and bus using a single integrated ticket.
Mumbai Metro Route 3, Phase 2-A Highlights:
✅ Total stations: 6 (All underground)
✅ Route length: 9.77 km
✅ Headway: Every 6 minutes 20 seconds
✅Fares: ₹10 – ₹40
✅Trains in service: 8
Top Features of the New Metro Line:
✅Fully air-conditioned trains and stations
✅Reserved coaches for women passengers
✅Advanced baggage scanning and passenger screening
✅Well-lit, secure stations and platforms
✅24x7 surveillance with CCTV and security staff
✅Seamless mobile connectivity across trains and stations
✅Accessible restrooms with baby diaper-changing facilities
✅Multilingual passenger guidance system
✅LCD screens for infotainment and ads
✅Dynamic digital route maps
✅Full wheelchair access for PwDs
✅Fire and smoke suppression systems in every coach
✅Emergency communication systems between passengers and control room
Connectivity :
✅Seamless connectivity to major business hubs like BKC and Worli
✅Future integration of BKC station with Metro Line 2B and Bullet Train
✅Easy access to religious places like Siddhivinayak Temple, Mahim Dargah & Church
✅Direct metro access to popular entertainment hubs including Shivaji Park, Yashwant Natya Mandir, Ravindra Natya Mandir, and Plaza Cinema
Mumbai’s other metro lines have been well received by the public. This project marks another key step in making the city’s transport faster, smarter, and more inclusive.
#Maharashtra #Mumbai #MumbaiMetro3
https://x.com/Dev_Fadnavis/status/1920803214628450786?t=hWWdy0ExubtJmwM_L-rmJA&s=19

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Transforming Mumbai’s Commute...🚇
Mumbai Metro Route 3, Phase 2-A : A new era of Seamless, World-Class Connectivity!
Flagged off 'Phase 2A of Mumbai Metro 3 from BKC to Acharya Atre Chowk (9.77 km)' today at BKC, Mumbai today.
Under Hon PM Narendra Modi…
Mumbai Metro Route 3, Phase 2-A : A new era of Seamless, World-Class Connectivity!
Flagged off 'Phase 2A of Mumbai Metro 3 from BKC to Acharya Atre Chowk (9.77 km)' today at BKC, Mumbai today.
Under Hon PM Narendra Modi…
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Chaired a review meeting regarding 'Security measures and preparedness’ at Varsha Bungalow, Mumbai today.
In the wake of the current tensed situation between India and Pakistan, the State Government is on alert mode. In this high-level meeting, took a holistic review of every aspect including mockdrills, blackout, etc. and discussions were held with senior officials of the State's CS, DGP, senior officials from home, health, police, administration depts. Key directives were issued to safeguard lives and property and ensure administrative readiness for any potential crisis.
Key Directives:
✅Mock Drills and War Rooms : Conduct mock drills in every district. Set up a dedicated ‘War Room’ for this purpose.
✅Blackout Preparedness: Coordinate with hospitals to ensure that essential services continue during blackouts. Use dark curtains or tinted glass to completely block external light.
✅Public Awareness and Information: Create awareness videos explaining blackouts and related safety measures; share widely with students and citizens.
✅Union War Book and Training: Study Central Government's 'Union War Book' thoroughly and ensure that Government officials are informed.
✅Cyber Monitoring and Action: Every district's Police Cyber cells must monitor social media, identify and act against handles aiding Pakistan or spreading false information.
✅Emergency Fund: Emergency funds will be provided to district Collectors today itself, in case of immediate purchases; important proposals must be cleared within 1 hour.
✅Involvement of Municipal Bodies and Housing Societies: Hold meetings with all MMR municipal bodies and spread blackout awareness in housing societies too.
✅Enhanced Vigilance by Security Agencies: Police should be on extra alert than usual; increase combing operations and patrols due to possible anti-national activities.
✅No Videography of Defence Operations: Filming or sharing military preparedness activities on social media is a punishable offence. Register offences immediately in such cases.
✅Coastal Security Arrangements: Rent fishing trawlers if needed to strengthen coastal security.
✅Distribution of Verified Information: Establish proper communication system from Govt's side to provide citizens with accurate and timely updates.
✅Cyber Audit: Cyber departments must audit critical infrastructures (like power generation and distribution) against potential cyber-attacks.
✅Coordination with all agencies : Invite top officials of the Army, Navy, Air Force and Coast Guard in Mumbai, for the next coordination meeting via video conferencing for improved synergy and better coordination.
✅Leaves of Senior Officers cancelled: All senior officers holding key positions in the state—particularly in Health, Disaster Management, and similar critical departments—have their leave cancelled.
DCM Eknath Shinde ji and officials were present.
#Maharashtra #Mumbai #Security
https://x.com/Dev_Fadnavis/status/1920819332101402957?t=pplkvinYXo7Yd3fRzD6XOg&s=19

कामराजनगर, घाटकोपर पूर्व येथील मुरली नाईक यांना उरी येथे वीरमरण आले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या शौर्याला सलाम करतो.
त्यांचे मूळ गाव आंध्रप्रदेशातील असले तरी त्यांचे वडिल श्रीराम नाईक आणि आई ज्योतीताई नाईक हे घाटकोपर भागात राहतात. या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

नांदेडच्या देगलूर तालुक्यातील सचिन वनंजे यांना श्रीनगरमध्ये कर्तव्यावर असताना एका अपघातात वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या वाहनाला अपघात होऊन ते दरीत कोसळले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या शौर्याला सलाम करतो. या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.