मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विधानपरिषदेचे सभापती म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना अहिल्यानगर जिल्ह्यामधील कार्यकर्त्यांना आणि जनतेलादेखील एक हक्काचे स्थान असले पाहिजे या भावनेने प्रा. राम शिंदे यांनी जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन केले आहे. कार्यकर्त्यांसह जनतेकरिता आपल्या समस्या, अडचणी, व्यथा मांडण्याकरिता हे हक्काचे स्थान असेल...
( अहिल्यानगर | 6-5-2025)
#Maharashtra #Ahilyanagar #BJP

➡️ मंत्रिपरिषद निर्णय 1
सांस्कृतिक कार्य विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 2
महिला व बाल विकास विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 3
महिला व बाल विकास विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 4
नगरविकास विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 5
ग्रामविकास विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 6
वैद्यकीय शिक्षण विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 7
मृद व जलसंधारण विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 8
नियोजन विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 9
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 10
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
-----------------------------
➡️ मंत्रिपरिषद निर्णय 11
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 6 मे 2025
📍अहिल्यानगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
mahasamvad.in/165063/
📍अहिल्यानगर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मुख्यमंत्र्यांसह मंत्रिपरिषद सदस्यांचे अभिवादन
युवराज यशवंतराव होळकर यांचीही उपस्थिती
mahasamvad.in/165072/
📍अहिल्यानगर
मंत्रिपरिषद निर्णय
⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती
⏩महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ व ‘आदिशक्ती पुरस्कार’
⏩राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजुरी
⏩नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश
⏩ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन अंतर्गत ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ
⏩अहिल्यानगरमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रुग्णालय स्थापन करणार
⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेल्या तलाव, घाटांच्या जतनासाठी विशेष योजना, ७५ कोटी रुपयांचा निधी
⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन, राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी
⏩इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश योजनेस ‘राजे यशवंतराव होळकर’ यांचे नाव
⏩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वसतिगृह योजनेस नाव
⏩मुलींसाठी अहिल्यानगरला उभारणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
mahasamvad.in/165093/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन
mahasamvad.in/165090/
📍अहिल्यानगर
१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा
विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील उद्या देणार
mahasamvad.in/165116/
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूत गिरणी’ व ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत ‘चौंडी ते निमगाव डाकू रस्त्या’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
mahasamvad.in/165141/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन पोलीस वसाहतीचे भूमिपूजन
mahasamvad.in/165128/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
mahasamvad.in/165131/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या नूतन वसतिगृहाचे उद्घाटन
mahasamvad.in/165137/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'पाणीदार अहिल्यानगर' पुस्तिकेचे प्रकाशन
mahasamvad.in/165145/
#Maharashtra #DevendraFadnavis

महासंवाद
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन - महासंवाद
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जय हिंद 🇮🇳
भारत माता की जय !
https://x.com/Dev_Fadnavis/status/1919871917655543817
जय हिंद 🇮🇳
भारत माता की जय !
https://x.com/Dev_Fadnavis/status/1919871917655543817
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis arrives at RajBhavan
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजभवन येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका राजभवन में आगमन
🕦 11.20am | 7-5-2025📍RajBhavan, Mumbai | स. ११.२० वा. | ७-५-२०२५📍राजभवन, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
🔸CM Devendra Fadnavis arrives at RajBhavan
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजभवन येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका राजभवन में आगमन
🕦 11.20am | 7-5-2025📍RajBhavan, Mumbai | स. ११.२० वा. | ७-५-२०२५📍राजभवन, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारत सहन करणार नाही, हे भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले!
भारतीय सैन्यदलाचे हार्दिक अभिनंदन!
पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे 9 अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन!
ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे बोलके आहे.
#OperationSindoor #AirStrike

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत न्या. दिलीप भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तसाच सीलबंद गृह विभागाला सोपवला. चौकशीसोबतच काही उपाययोजना सुद्धा सरकारला सुचविण्यात आल्या आहेत, असे समितीने सांगितले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत न्या. दिलीप भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तसाच सीलबंद गृह विभागाला सोपवला. चौकशीसोबतच काही उपाययोजना सुद्धा सरकारला सुचविण्यात आल्या आहेत, असे समितीने सांगितले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:
Another Step Towards Gadchiroli’s Steel City Future...!
🔸CM Devendra Fadnavis and Governor CP Radhakrishnan witness the signing and exchange of MoU between Gondwana University, Gadchiroli and Curtin University, Australia for various courses in mining
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मायनिंगचे विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कर्टीन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामंजस्य करार
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं राज्यपाल सीपी राधाकृष्णन इनकी प्रमुख उपस्थिति में मायनिंग के विविध अभ्यासक्रमों हेतु गोंडवाना विश्वविद्यालय, गढचिरौली और कर्टीन विश्वविद्यालय, ऑस्ट्रेलिया इनके बीच समझौता ज्ञापन
🕛 11.50am | 7-5-2025📍RajBhavan, Mumbai | स. ११.५० वा. | ७-५-२०२५📍राजभवन, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Education