मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
महाराष्ट्रात स्थापित होणाऱ्या 'डिस्टिंक्ट अभिमत विद्यापीठ' संकल्पनेवर एका कार्यशाळेचे आयोजन आज नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. त्या कार्यशाळेला उपस्थित राहून संबोधित केले आणि तज्ञांचे विचार जाणून घेतले.
Chaired and interacted at a workshop in New Delhi, on Distinct Deemed University to be established in Maharashtra today. Also, heard and welcomed the views of various eminent experts from the education sector.
#Maharashtra #NewDelhi #Education

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Met our leader, Hon. Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah in New Delhi today, as a follow up of some important issues of Government of Maharashtra which require approvals from the Government of India.
आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांची आज त्यांच्या निवासस्थानी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी, केंद्र शासनाकडून मान्यता मिळवण्यास महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या विषयांबाबत पाठपुरावा केला आणि चर्चा केली.
#Maharashtra #NewDelhi

Humble tributes to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, a pioneer of social reform and a pillar of support for the poor and underprivileged, on his SmrutiDin…
सामाजिक सुधारणांचे अग्रणी, गरीब-वंचितांचे आधारस्तंभ राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज #ChhatrapatiShahuMaharaj #छत्रपती_शाहू_महाराज #Maharashtra

प्रजावत्सल राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…

CMO Maharashtra Tweets:
व्हि.आय.पी सर्किट हाऊस, अहिल्यानगर या इमारतीचा उदघाटन समारंभ
#Maharashtra #DevendraFadnavis #MedicalCollege

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी, अहिल्यानगर येथे आज दु. 12.30 वाजता 'राज्य मंत्रिपरिषदेची ऐतिहासिक बैठक'...
#Maharashtra #DevendraFadnavis #Ahilyanagar

🔸CM Devendra Fadnavis arrives at Chondi, Ahilyanagar
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी, अहिल्यानगर येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका चौंडी, अहिल्यानगर में आगमन
🕦 11.35am | 6-5-2025📍Chondi, Ahilyanagar | स. ११.३५ वा. | ६-५-२०२५📍चौंडी, अहिल्यानगर.

काही क्षणात...
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पवित्र जन्मभूमी 'श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर' पहिल्या ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीसाठी सज्ज.
#Maharashtra #Ahilyanagar #PunyashlokAhilyadeviHolkar