CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 3 मे 2025
📍 वेव्हज् परिषद – २०२५
तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिओ वर्ल्ड सेंटरमधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत चर्चा
https://mahasamvad.in/164766/
विस्तारत असलेल्या गेमिंग क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नव्या संधी उपलब्ध होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा
https://mahasamvad.in/164737/
नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/164783/
‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’सोबत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/164745/
‘प्राईम फोकस' सोबतच्या ३ हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/164750/
जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा स्टुडिओ निर्माण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार
https://mahasamvad.in/164755/
#Maharashtra #DevendraFadnavis

महासंवाद
तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि. २ : मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध दालनांची पाहणी केली.
#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Lyca Productions teaming up with Mahaveer Jain Films to deliver 9 spectacular feature films for global audiences, will truly redefine global perceptions of Indian cinema and establish a new benchmark for the Indian entertainment industry on the world stage.
#Maharashtra #Mumbai #WAVES2025
https://x.com/Dev_Fadnavis/status/1918873367337390391

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
Lyca Productions teaming up with Mahaveer Jain Films to deliver 9 spectacular feature films for global audiences, will truly redefine global perceptions of Indian cinema and establish a new benchmark for the Indian entertainment industry on the world stage.…
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
India to host the World’s Biggest Cinema Screen in Nagpur!
This iconic initiative echoes Hon PM Narendra Modi Ji’s vision to take Indian entertainment global.
All the best to Abhishek Agarwal UV Creations & Vikram Reddy for this bold and visionary step!
Maharashtra will be proud to lead the way!
#Maharashtra #Waves
https://x.com/Dev_Fadnavis/status/1918874996837113878

🔸CM Devendra Fadnavis arrives at Mahabaleshwar, Satara
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाबळेश्वर, सातारा येथे आगमन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका महाबलेश्वर, सातारा में आगमन
🕒 2.45pm | 4-5-2025📍Mahabaleshwar, Satara | दु. २.४५ वा. | ४-५-२०२५📍महाबळेश्वर, सातारा.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mahabaleshwar

Had a fruitful meeting with Mr Ted Sarandos Co-CEO at Netflix. We spoke about how Netflix looks at India as an important market in the next 5 years.
We explored possible collaborations between the state of Maharashtra and Netflix for up skilling in the media & entertainment sector and in the process join forces to tell the culturally rich stories of rural Maharashtra.
He applauded the vision of the Hon. PM Narendra Modi Ji and congratulated the GoI and GoM for putting together WAVES for which he specifically came to attend.