Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.9K photos
12.9K videos
2.61K files
7.39K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'या' ठिकाणी 'मिनी महाराष्ट्र' साकारण्याचे काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाले आहे.
इस कार्यक्रम के माध्यम से 'इस' स्थान पर 'मिनी महाराष्ट्र' को साकार करने का कार्य हुआ है।

(गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 | मुंबई | 3-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील गाथा नवीन पिढीपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम...
संयुक्त महाराष्ट्र के संघर्ष की गाथा नई पीढ़ी तक पहुँचाने वाला यह उपक्रम...

(गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 | मुंबई | 3-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

'या सत्कारातून अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा प्राप्त होईल'.
इस सत्कार से और बेहतर काम करने की प्रेरणा मिलेगी।

(गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 | मुंबई | 3-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

महाराष्ट्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचेल हाच महायुती सरकारचा प्रयत्न...
महाराष्ट्र के अंतिम व्यक्ति तक विकास पहुँचाना ही महायुती सरकार का प्रयास...

(गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 | मुंबई | 3-5-2025)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 3 मे 2025

📍 वेव्हज् परिषद – २०२५

तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिओ वर्ल्ड सेंटरमधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत चर्चा
https://mahasamvad.in/164766/

विस्तारत असलेल्या गेमिंग क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नव्या संधी उपलब्ध होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत चर्चा
https://mahasamvad.in/164737/

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/164783/

‘एज्यूकेशन सिटी’ मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकत्रित येतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’सोबत सामंजस्य करार
https://mahasamvad.in/164745/

‘प्राईम फोकस' सोबतच्या ३ हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम तयार होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/164750/

जागतिक पातळीवर सर्वोत्तम ठरेल असा स्टुडिओ निर्माण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘गोदरेज फंड मॅनेजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत करार
https://mahasamvad.in/164755/

#Maharashtra #DevendraFadnavis
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या 'गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025' कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी महाराष्ट्राच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध दालनांची पाहणी केली.

#Maharashtra #Mumbai #MaharashtraMahotsav
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Lyca Productions teaming up with Mahaveer Jain Films to deliver 9 spectacular feature films for global audiences, will truly redefine global perceptions of Indian cinema and establish a new benchmark for the Indian entertainment industry on the world stage.

#Maharashtra #Mumbai #WAVES2025

https://x.com/Dev_Fadnavis/status/1918873367337390391