Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis and Governor CP Radhakrishnan at the Wrestling Xtreme Mania (WXM) 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती 🔸मुख्यमंत्री देवेंद्र…
CMO Maharashtra Tweets:
'प्रो रेसलिंग प्रकारात भारताला 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया' (WXM) च्या आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारताला प्रो रेसलिंगसाठी स्वतःचे व्यासपीठ 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया'मुळे उपलब्ध झाले आहे. भारतासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जगाला दिलेले ठोस उत्तर आहे की भारत सर्वकाही करू शकतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, खेळ आणि त्याच्याशी संबंधित मनोरंजन हे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असणारे माध्यम आहे. त्यामुळेच ‘वेव्ह्ज 2025’मध्ये ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया’चा समावेश करण्यात आला आहे.
या वेळी भारतीय रेसलर्सनी दाखवलेले प्रावीण्य जागतिक स्तरावरील होते, यावरही त्यांनी विशेष भर दिला आणि त्यांच्या कामगिरीचे मनापासून कौतुक केले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियाचे आयोजक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #WAVES2025

CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Another impactful day at WAVES 2025 — MoUs signed worth ₹8000cr of investments, ideas shared, and partnerships forged in a vibrant mix of vision, engaging discussions, and innovation...
'वेव्हस 2025'च्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे ₹8000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. तसेच माहिती, तंत्रज्ञान, मनोरंजन क्षेत्रातील नावीन्यपूर्ण चर्चांमध्ये सहभाग नोंदवला. या विशेष दिवसातील काही खास क्षणचित्रे...
(WAVES 2025 | Mumbai | 2-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WAVES2025

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
शेती, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात सातत्याने आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा पहिल्यापासून आघाडी घेतली आहे.
एआय, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा नवनवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ‘टेकवारी- महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’चे दि. 5 ते 9 मे 2025 या कालावधीत मंत्रालयात आयोजन करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांचे यात मार्गदर्शन प्राप्त होणार असून राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मी करतो. या सर्व सत्रांना ऑनलाईन माध्यमातून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहता येऊ शकेल.
#Maharashtra

The launch of visionary WAVES 2025 in Mumbai - the entertainment capital of India!
भारताची 'मनोरंजन राजधानी' मुंबईमध्ये दूरदर्शी 'वेव्ह्ज 2025' चा शुभारंभ!
('WAVES 2025' Inauguration | Mumbai | 1-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WAVES2025
The launch of visionary WAVES 2025 in Mumbai - the entertainment capital of India!
भारताची 'मनोरंजन राजधानी' मुंबईमध्ये दूरदर्शी 'वेव्ह्ज 2025' चा शुभारंभ!
('WAVES 2025' Inauguration | Mumbai | 1-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WAVES2025
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
WAVES 2025 not just an event but a moment inspired by the grand vision of our Hon PM Narendra Modi Ji...
'वेव्ह्ज 2025' हा केवळ एक कार्यक्रम नाही तर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून प्रेरित झालेला एक क्षण आहे...

To all the world’s creators gathered here — you make the world beautiful because you have the courage to dream...
येथे उपस्थित जगातील सर्व येथे क्रिएटर्सना सांगू इच्छितो — स्वप्न पाहण्याच्या धाडसामुळे आपण हे जग सुंदर बनवता...

Music, Animation, Gaming and Immersive Media is shaping the future of global storytelling...
संगीत, ॲनिमेशन, गेमिंग आणि इमर्सिव्ह मीडिया जागतिक स्टोरी-टेलिंगचे भविष्य घडवत आहेत...

WAVES 2025 reflects our belief that bold ideas, powered by strong intent, can transform not just industries but lives...
'वेव्ह्ज 2025'च्या माध्यमातून, दृढ निश्चयाने प्रेरित धाडसी कल्पना केवळ उद्योगच नाही तर जीवनही बदलू शकतात, हा विश्वास प्रतिबिंबित होतो...