Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.9K photos
12.9K videos
2.61K files
7.39K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

CM Devendra Fadnavis visited the META pavilion at WAVES 2025 and explored pioneering innovations in immersive technologies and digital storytelling.

CM experienced next-gen immersive tech at the trying Meta’s smart glasses co-created with Ray-Ban. A perfect blend of innovation and style, reflecting Maharashtra’s leap into the future of technology.

#Maharashtra #DevendraFadnavis #META
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 2 मे 2025

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार
https://mahasamvad.in/164631/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘भारत पॅव्हेलियन'ला भेट
https://mahasamvad.in/164628/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित
https://mahasamvad.in/164622/

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार
https://mahasamvad.in/164653/

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/164650/

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
https://mahasamvad.in/164648/

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी बायकॉन कंपनीस राज्य शासन सहकार्य करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/164662/

वेव्हज-२०२५ समिटमध्ये स्पॉटीफाय यांच्यावतीने साऊंडस ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती
https://mahasamvad.in/164732/

#Maharashtra #DevendraFadnavis
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to our leader, the powerful orator, a visionary who understood the importance of modern technology, and exceptional organizer, Pramodji Mahajan, on his SmrutiDin…
प्रभावी वक्ते, दूरदृष्टी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणणारे, उत्कृष्ट संघटक, प्रमोदजी महाजन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…

#प्रमोद_महाजन #PramodMahajan