CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Had an excellent roundtable at WAVES 2025, an energizing exchange with some of the most influential minds in the industry.
Explored global visions and collaborative pathways, sparking a wave of fresh ideas and forward-thinking perspectives. The insights shared were not only thought-provoking but reaffirmed Mumbai’s role as a thriving creative ecosystem — a city of art, innovation, and relentless possibility.
(WAVES 2025 Round Table 1 | Mumbai | 2-5-2025)
#Maharashtra #Mumbai #WAVES2025

Another great roundtable discussion at WAVES 2025, which was truly enriching, with powerful ideas to drive inclusive growth. Key suggestions included income generation opportunities for women, setting up exhibition centres in tier 2 and 3 cities, boosting Marathi content creation to incentivising Marathi films, resolving IP challenges, and introducing a single-window portal. Emerging sectors like gaming also sparked exciting dialogue.
(WAVES 2025 Round Table 2 | Mumbai | 2-5-2025)

It was truly great to meet and indulge in an exciting conversation with Mr Adam Mosseri, Global Head of Instagram, at WAVES 2025 in Mumbai!
We discussed about India’s creator economy—which was already a ₹1900 crore ($229 M) market in 2023 and set to grow 25% annually. From Bollywood’s cultural export to a new wave of local creative digital storytellers, India is claiming its spot on the global stage. And with Maharashtra’s new Media & Entertainment policy, a $1 billion creator fund, and the launch of the Indian Institute of Creative Technology in Mumbai, the future is looking brighter for our next‑gen creators!

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
क्रिएटर्स इकॉनमी के इकोसिस्टम में अग्रणी राष्ट्र बनेगा भारत!
मुंबई में शुरू प्रतिष्ठित 'वेव्ह्ज 2025' में मीडिया ग्रुप इंडिया टुडे द्वारा आयोजित 'इंडिया टुडे क्रिएटर्स अवार्ड' कार्यक्रम में आज सम्मिलित होकर उपस्थितों को संबोधित किया। कार्यक्रम के दौरान एआई जनेरेटेड 'फ्यूचर का वेव' एंथम को लॉन्च एवं विजेता युवा क्रिएटर्स को पुरस्कार वितरित किए।
स्पर्धा में क्रिएटर्स द्वारा बेमिसाल क्रिएटिविटी देखने को मिली। मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी और भारत सरकार के सूचना एवं प्रसारण मंत्रालय द्वारा दी गई चुनौती को दुनिया भर के 70 देशों के 1 लाख युवा क्रिएटर्स ने स्वीकार कर इस स्पर्धा में भाग लिया, इसके लिए मैं उनको बधाई देता हूँ।
'वेव्ह्ज 2025' के माध्यम से मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भारत को क्रिएटर्स इकॉनमी के पूरे इकोसिस्टम में अग्रणी राष्ट्र बनाने का सपना भी यथार्थ में पूरा होते हुए दिखाई दे रहा है। स्पर्धा में हिस्सा लेने वाले सभी पुरस्कार विजेता युवा क्रिएटर्स को बहुत-बहुत बधाई एवं उज्ज्वल भविष्य की कामना करता हूँ।
कार्यक्रम में इंडिया टुडे ग्रुप के संस्थापक एवं अध्यक्ष अरुण पुरी, फिल्म एवं मीडिया जगत से जुड़े गणमान्य और अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #Mumbai #WAVES2025
https://x.com/Dev_Fadnavis/status/1918347920971317410?t=XYA78Dp8wuNiYiMBFPrm6g&s=19

X (formerly Twitter)
Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) on X
क्रिएटर्स इकॉनमी के इकोसिस्टम में अग्रणी राष्ट्र बनेगा भारत!
मुंबई में शुरू प्रतिष्ठित 'वेव्ह्ज 2025' में मीडिया ग्रुप इंडिया टुडे द्वारा आयोजित 'इंडिया टुडे क्रिएटर्स अवार्ड' कार्यक्रम में आज सम्मिलित होकर उपस्थितों को संबोधित किया। कार्यक्रम के दौरान एआई…

CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chaired a round table discussion on 'Studio and Technology' at 'Waves 2025'. The discussion in key areas included:
✅WAVE-X Media & Entertainment City in Maharashtra
✅Key offerings under the upcoming M&E policy of the state
✅Future locations & studio collaboration and technology integrations to scale content creation
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'वेव्ह्ज 2025' मध्ये 'स्टुडिओ आणि तंत्रज्ञान' विषयावर या क्षेत्रांविषयी राऊंड टेबल चर्चा :
✅महाराष्ट्रातील WAVE-X मीडिया आणि मनोरंजन सिटी
✅राज्याच्या आगामी मीडिया आणि एंटरटेनमेंट (M&E) धोरणांतर्गत मुख्य प्रस्तावित सुविधा
✅भविष्यकालीन चित्रिकरण स्थळे, स्टुडिओ सहयोग आणि कंटेंट निर्मितीच्या विस्तारासाठी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'वेव्ह्ज 2025' में 'स्टूडिओ और टेक्नोलॉजी' विषय पर इन क्षेत्रों के संबंध में राउंड टेबल चर्चा :
✅महाराष्ट्र में WAVE-X मीडिया एंड एंटरटेनमेंट सिटी
✅राज्य की आगामी (M&E) पॉलिसी के तहत प्रमुख पेशकश
✅फ्यूचर लोकेशन्स एवं स्टूडियो सहयोग और कंटेंट क्रिएशन को बढ़ाने हेतु प्रौद्योगिकी एकीकरण
तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी, मुंबई येथे आज 'वेव्ह्ज 2025' मध्ये 'स्टुडिओ आणि तंत्रज्ञान' विषयावर राऊंड टेबल चर्चा संपन्न झाली. यावेळी बोलताना त्यांनी मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असल्याचे नमूद करून, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे जागतिक स्थान अधिक मजबूत करण्यासाठी तिसऱ्या मुंबईत (नवी मुंबई परिसरात) आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्जनशील इकोसिस्टम निर्माण केले जाणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या थीम पार्कसाठी राज्य शासन सकारात्मक आहे. यासाठी प्राईम फोकस आणि गोदरेजसोबत दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले असून, यामुळे मुंबईमध्ये अत्याधुनिक स्टुडिओ सुविधा उपलब्ध होतील. याशिवाय, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या आयआयसीटी (IICT) संस्थेमार्फत सर्जनशील उद्योगांसाठी विशेष अभ्यासक्रम राबवले जातील, जे नव्या पिढीला करिअरची नवी दारे खुली करतील.
ई-स्पोर्ट्स क्षेत्रासाठी धोरणात्मक पाठबळ, प्रशिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आणि इतर व्हिज्युअल कंटेंटच्या चित्रीकरणासाठी परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यात आली आहे. आता नोंदणी, अर्ज व शुल्क भरणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर केवळ सात दिवसांत परवानगी मिळते.
या महत्त्वाच्या बैठकीला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, स्टार्टअप्स, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे प्रतिनिधी, अभिनेते आमिर खान, एफआयसीसीआयचे आशिष कुलकर्णी, पी. जयकुमार रेड्डी तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
🕞 3.20pm | 2-5-2025📍BKC, Mumbai | दु. ३.२० वा. | २-५-२०२५📍बीकेसी, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #WAVES2025

Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired a round table discussion on 'Creators and Platforms' at 'Waves 2025'. The discussion in key areas included : ✅Upcoming Animation, Visual Effects, Gaming, and Comics (AVGC) policy ✅Support ecosystems being…
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्रात गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने नवनिर्मात्यांना अधिक संधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बीकेसी, मुंबई येथे 'वेव्ह्ज 2025' मध्ये 'क्रिएटर्स आणि प्लॅटफॉर्म्स' विषयावर राऊंड टेबल चर्चा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र वेगाने विस्तारत असून अनेक नवीन कंपन्या या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे नवोदित आणि स्वतंत्र निर्मात्यांना मनोरंजन क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक डिजिटल रूपात रूपांतर करून त्यांच्या बौद्धिक संपदेचे (IP) निर्माण व जागतिक स्तरावर व्यावसायीकरण करण्याच्या कल्पनेचे त्यांनी विशेषतः कौतुक केले.
महाराष्ट्र हे निर्मात्यांसाठी प्रेरक आणि पूरक वातावरण देणारे राज्य असून, चित्रीकरण करप्रणालीत सवलती मिळाव्यात यासाठी केंद्र सरकारशी सकारात्मक चर्चा केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बैठकीत विविध कंपन्यांच्या प्रमुखांनी मराठी कंटेंट, परवाने व कलाकारांबाबत असलेल्या अडचणी मांडल्या. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही देत ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक दर्जेदार मराठी कंटेंट उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
माध्यम व मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य वृद्धीसाठी टाटा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. आयपी (बौद्धिक संपदा) विषयक जनजागृतीही महत्त्वाची असून या क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) स्थापन करण्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी प्रणाली’ कार्यान्वित आहे. शासकीय ठिकाणी शुटिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, हेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बैठकीस राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.

🔸CM Devendra Fadnavis and Governor CP Radhakrishnan at the Wrestling Xtreme Mania (WXM)
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची 'रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राज्यपाल सीपी राधाकृष्णन इनकी 'रेसलिंग एक्सट्रीम मॅनिया (WXM)' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति
🕘 9.05pm | 2-5-2025📍Worli, Mumbai | रा. ९.०५ वा. | २-५-२०२५📍वरळी, मुंबई.