Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.5K photos
12.9K videos
2.6K files
7.36K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' येथे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'ग्राम विकास एवं पंचायत राज विभाग राज्य स्तरीय कार्यशाला' में विशेष उपस्थिति व मार्गदर्शन

🕔 संध्या. ४.५५ वा. | २६-४-२०२५📍पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatRaj
CMO Maharashtra Tweets:

📸ग्रुप फोटो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम यांचे यशदा, पुणे येथे 'ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' येथे अधिकार्‍यांसमवेत छायाचित्र.

#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatRaj
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशदा, पुणे येथे 'ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' येथे विविध उपक्रमांचे उदघाटन, लोकार्पण व प्रकाशन केले.

आवास ऍप
महा आवास डॅशबोर्ड
महा आवास मॅगझिन
भूमीलाभ पोर्टल
बेस्ट प्रॅक्टिसेस बुकलेट
आरजीएसएः सरपंच ट्रेनिंग फिल्म्स
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत निधी वितरण व नरेगा हजेरी पत्रकाबाबत एकत्रित संनियंत्रण कार्यपद्धती

यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatRaj