Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.5K photos
12.9K videos
2.6K files
7.36K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पोलिसांबद्दल 'असे' वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल...
पुलिस के बारे में 'ऐसी' बयानबाजी करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी...

(पुणे | 26-4-2025)
#Maharashtra #Pune #PahalgamTerroristAttack
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या स्व. कौस्तुभ गणबोटे आणि स्व. संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भावूक भेट...
पहलगाम आतंकवादी हमले में जान गँवाने वाले स्व. कौस्तुभ गणबोटे एवं स्व. संतोष जगदाले इनके शोकाकुल परिवारजनों से भावुक भेंट...

(पुणे | 26-4-2025)
#Maharashtra #Pune #PahalgamTerroristAttack
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या, देशाबद्दल काहीच न वाटणाऱ्या लोकांची कीव...
प्रत्येक बात पर सवाल उठाने वाले, देश की परवाह नहीं करने वाले लोगों पर तरस...

(पुणे | 26-4-2025)
#Maharashtra #Pune #PahalgamTerroristAttack
CMO Maharashtra Tweets:

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' येथे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'ग्राम विकास एवं पंचायत राज विभाग राज्य स्तरीय कार्यशाला' में विशेष उपस्थिति व मार्गदर्शन

🕔 संध्या. ४.५५ वा. | २६-४-२०२५📍पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatRaj
CMO Maharashtra Tweets:

📸ग्रुप फोटो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम यांचे यशदा, पुणे येथे 'ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा' येथे अधिकार्‍यांसमवेत छायाचित्र.

#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatRaj