Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.4K photos
12.8K videos
2.59K files
7.35K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Driving Multimodal Connectivity and Affordable Housing in Navi Mumbai!

Chaired a review meeting with CIDCO regarding key projects in Navi Mumbai.

Directed to develop multi-modal connectivity for the Navi Mumbai International Airport in this meeting. This will include waterways, metro, and road networks, providing passengers with multiple convenient travel options. Notably, a decision was taken to launch a water taxi service at this airport, making it the first international airport in the country to offer such a facility.

Also, instructed to immediately develop facilities for regular air traffic operations, aircraft parking, and maintenance. Emphasis was placed on timely completion of infrastructure projects related to roads, metro, railways, and waterways. For the road widening works under the NAINA project, also directed that planning should be done keeping in mind the future traffic projections. A strict timeline must be set for all infrastructure-related works, and it must be ensured that no project faces delays.

The convenient transportation should be planned for citizens from the metro station connected to the airport, and that housing projects must be completed on time with high quality, ensuring the availability of affordable homes. Referring to the ongoing sports infrastructure projects in the Navi Mumbai region, specific instructions were given to expedite the completion of the Kharghar Valley Golf Course at the earliest.

Minister Madhuritai Misal, and other senior officials were present.

#Maharashtra #Mumbai #CIDCO

https://x.com/Dev_Fadnavis/status/1915456455748231629
CMO Maharashtra Tweets:

काश्मीरमधील हल्ल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रातील 500 पर्यटक राज्यात दाखल

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या असून, 2 दिवसात सुमारे 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विशेष विमानांची व्यवस्था केली असून, त्याद्वारे 184 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या आणखी 232 प्रवाशांसाठी एक विशेष विमान रवाना होणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवण्यात आले असून, मुख्यमंत्री यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णालयात दाखल झालेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदन या त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. काही प्रवाशांना जम्मूमधील कालिका धाम येथे निवासाची तर दिल्लीमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारने आवश्यक असल्यास आणखी विशेष विमानांची तयारी ठेवली असून, पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

#Maharashtra #DevendraFadnavis #PahalgamAttack
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | गुरुवार, 24 एप्रिल 2025

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा आढावा
सौर उर्जा प्रकल्पातील विकासकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकासकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश
https://mahasamvad.in/163282/

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक
https://mahasamvad.in/163288/

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी' निर्माण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ; नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी
https://mahasamvad.in/163311/

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल
▪️१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली
▪️२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान
▪️मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद
▪️मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय
https://mahasamvad.in/163328/

#Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra Tweets:

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे.
232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेत.
आज येणाऱ्या 232 पर्यटकांची यादी अशी:
#Pahalgam #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

तिन्ही पक्षांमध्ये अतिशय चांगला समन्वय, काहीच अडचण नाही!
तीनों पार्टियों में बहुत ही अच्छा समन्वय, कुछ भी अवरोध नहीं!

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

एकट्या मुंबई महानगर प्रदेशची (MMR) अर्थव्यवस्था पुढील 10-15 वर्षात 1.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत जाणार!
अकेले मुंबई महानगर प्रदेश (MMR) की अर्थव्यवस्था आगामी 10-15 वर्षों में 1.5 ट्रिलियन डॉलर्स तक जायेगी!

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

100 दिवस कार्यक्रमाच्या माध्यमातून...
100 दिन के कार्यक्रम के माध्यम से...

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राज्यावरील वाढता कर्जाचा बोजा, लाडकी बहीण योजना, कर्जमाफी आणि गुंतवणुकीबाबत...
राज्य पर बढे हुए कर्ज का बोझ, 'लाडकी बहीण योजना', कर्जमाफी एवं निवेश के संदर्भ में...

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील पॉलिटिकल अलाईनमेंट...
राज ठाकरे एवं उद्धव ठाकरे इनके बीच की पॉलिटिकल अलाईनमेंट...

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

मुंबई वन प्रकल्प, शहरातील विस्तारीत पायाभूत सुविधा आणि नवी मुंबईचा विकास...
मुंबई वन परियोजना, शहर के विस्तारित मूलभूत सुविधाएँ एवं नवी मुंबई का विकास...

(NDTV मराठी मंच कॉनक्लेव्ह | मुंबई )
#Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch