Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.4K photos
12.8K videos
2.58K files
7.35K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

"पहलगाम में आतंकियों द्वारा सामान्य निहत्थे नागरिकों को मारने की घटना से आज पूरा देश आहत हैं। मैं इस हमले में मारे गए सभी मृतकों को भावपूर्ण श्रद्धांजलि समर्पित करता हूँ एवं घायल लोगों के जल्दी स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।

ऐसा दुस्साहस करने वाले आतंकियों को उनकी कल्पना से भी ज़्यादा कठोर सज़ा दी जाएगी, आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का वक्त आ गया है ।" - मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी

#Maharashtra #Bihar #PahalgamAttack
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Terrorism will not go unpunished. Justice will be served.

Strong and stern message given by our Strong Bharat’s PM Hon Narendra Modi Ji!

#Maharashtra #PahalgamTerrorAttack
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. गिरीश महाजन हे लष्करी रुग्णालयात महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या पर्यटकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.
Devendra Fadnavis
Video
CMO Maharashtra Tweets:

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. गिरीश महाजन हे लष्करी रुग्णालयात महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या पर्यटकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन इनसे पहलगाम के आतंकवादी हमले में महाराष्ट्र के घायल पर्यटकों के स्वास्थ के बारे में जानकारी प्राप्त की। गिरीश महाजन महाजन सैन्य अस्पताल में महाराष्ट्र के घायल पर्यटकों से मिलने गए थे। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने अस्पताल में इलाज कर रहे सैन्य डॉक्टरों का भी धन्यवाद किया।

#Maharashtra #DevendraFadnavis #PahalgamAttack
CMO Maharashtra Tweets:

🔸 CM Devendra Fadnavis chairs review meeting regarding 'Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana 2.0'
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' संदर्भात आढावा बैठकीला सुरुवात
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0' के संदर्भ में समीक्षा बैठक शुरू

🕝 2.35pm | 24-4-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २.३५ वा. | २४-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण केले. याप्रसंगी सर्व सौर ऊर्जा प्रकल्पांची माहिती तसेच प्रकल्पांच्या 5 मुख्य मॉड्यूलसची माहिती देणारी चित्रफीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या समक्ष प्रस्तुत करण्यात आली. यावेळी मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CMO Maharashtra Tweets:

🔸CM Devendra Fadnavis chaired a review meeting with 'CIDCO regarding key projects in Navi Mumbai'
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'नवी मुंबईतील सिडकोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत' आढावा बैठक
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'नवी मुंबई के सिडको की महत्वपूर्ण परियोजनाओं' के संदर्भ में समीक्षा बैठक

🕔 5.05pm | 24-4-2025📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ५.०५ वा. | २४-४-२०२५📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai