Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.9K photos
14.7K videos
3.01K files
8.09K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Remembering the great devotee of Prabhu Shri Ram and creator of 'Ramcharitmanas' and 'Hanuman Chalisa' MahaKavi Sant Tulsidas, on his JayantiDin! His verses continue to guide generations toward devotion and dharma.
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन-कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहिं, हरहु कलेश विकार।
रामचरितमानस आणि हनुमानचालीसाचे रचनाकार, महाकवि, संत तुलसीदास यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#TulsidasJayanti #Tulsidas #Maharashtra
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!
#MalegaonVerdict
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. वंदनीय प्रमिलाताईनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्र सेविका समितीच्या कार्यासाठी समर्पित केले. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्र सेविका समितीचे कार्य देशभरात पोहोचले. त्यांच्या समर्पित कार्यपद्धतीमुळे अनेक सेविकांना राष्ट्रकार्य करण्यास प्रेरणा मिळाली.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
राष्ट्र सेविका समितीच्या सर्व सेविकांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति 🙏
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे आमदार विजय शिवतारे यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹1,11,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे विवेक चितालिया यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सागर मारणे यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹55,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे कृपाशंकर सिंह यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Delighted to welcome Prof. Judith Squires (Acting Vice-Chancellor & Provost), Prof. Charl Faul (Associate Pro VC – Global Engagement), and Ms. Lucinda Parr (COO & Registrar) of University of Bristol as they formally announce plans to set up a global campus in Mumbai, their first campus outside of Bristol.

Their presence marks a major step in Maharashtra’s journey to become a global education hub.

#BristolInMumbai #GlobalMaharashtra #EducationForFuture