स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
8%
हिरोजी फर्जद
69%
बहिर्जी नाईक
23%
मोरोपंत पिंगळे
0%
दादाजी कोंडदेव
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
9%
पंचायत समिती सभापती
44%
जिल्हा परिषद अध्यक्ष
38%
मुख्य कार्यकारी अधिकारी
9%
जिल्हाधिकारी
5_6064642676928551193.pdf
34.8 KB
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा ३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
8%
RBC
83%
कोलेस्ट्रॉल
6%
WBC
4%
हीपॅरीन
भारतीय संविधानातील कलम 368 हे कशाशी संबंधित आहे ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
18%
राष्ट्रीय आणीबाणी
19%
नगरपालिका
58%
घटनादुरुस्ती
6%
आर्थिक आणीबाणी
उत्तर प्रदेश मधील नवीन जिल्हा
➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नगर' या नावाने नवीन जिल्हा जाहीर केला आहे...👍
◾जिल्हा नाव = कल्याण सिंह नगर
◾कितवा =76 वा जिल्हा
◾घोषणा= योगी आदित्यनाथ
🛑 माहिती लक्षात ठेवा
👉 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात आता एकूण 76 जिल्हे झाले आहेत
👉तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणार अलीगढ आणि बुलंदशहर जिल्ह्यांतील काही मिळून बनवला जाणार
👉 उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून जिल्ह्याला नाव दिले आहे.
👉कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश चे 2 वेळा मुख्यमंत्री होते
➡️ उत्तर प्रदेश सरकारने माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या सन्मानार्थ 'कल्याण सिंह नगर' या नावाने नवीन जिल्हा जाहीर केला आहे...👍
◾जिल्हा नाव = कल्याण सिंह नगर
◾कितवा =76 वा जिल्हा
◾घोषणा= योगी आदित्यनाथ
🛑 माहिती लक्षात ठेवा
👉 उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश राज्यात आता एकूण 76 जिल्हे झाले आहेत
👉तीन तालुक्यांना एकत्र करून तयार होणार अलीगढ आणि बुलंदशहर जिल्ह्यांतील काही मिळून बनवला जाणार
👉 उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या नावावरून जिल्ह्याला नाव दिले आहे.
👉कल्याण सिंह हे उत्तर प्रदेश चे 2 वेळा मुख्यमंत्री होते
परिसंस्था ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
17%
रुदरर्फोर्ड
66%
ए. जी. टान्सले
14%
ट्युरेसन
3%
सी. आर्यविन
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
58%
17 सप्टेंबर
20%
19 सप्टेंबर
20%
21 सप्टेंबर
2%
15 सप्टेंबर
अभ्यास_क्रम_पत्र_दि_17_4_2023.pdf
2.9 MB
नगरपरिषद/नगरपंचायत संपूर्ण गट-क व गट-ड अभ्यासक्रम
गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणी लिहिला ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
27%
राजा हाल
39%
किर्तीवर्मन
30%
राजा सिमुक
5%
चंद्रगुप्त मौर्य
भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
IMP For All Competitive Exams
IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
15%
पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेच्या तरतुदी
40%
भाषा
40%
जिल्हा परिषद अधिकार, अधिकार आणि जबाबदाऱ्या
5%
राज्याचे राज्यसभा जागा वाटप
दाभोळची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
20%
पालघर
80%
रत्नागिरी
0%
सिंधुदुर्ग
0%
ठाणे