भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?
IMP For All Competitive Exams
  IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
    52%
    नाना पाटील
      
    34%
    बापूसाहेब सहस्रबुद्धे
      
    9%
    गणपतराव कोथळे
      
    5%
    सदाशिवराव गोवंडे
      
    सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेले राज्य खालीलपैकी कोणते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
  सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
    71%
    गुजरात
      
    18%
    महाराष्ट्र
      
    10%
    केरळ
      
    1%
    मध्यप्रदेश
      
    स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली होती ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
  सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
    73%
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
      
    13%
    महात्मा फुले
      
    11%
    लोकमान्य टिळक
      
    3%
    महात्मा गांधी
      
    लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम २८ (अ) मध्ये भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांची नोंदणी करण्याची तरतूद आहे. हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
  Anonymous Quiz
    29%
    1951
      
    45%
    1950
      
    23%
    1949
      
    3%
    1948
      
    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
  सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
    6%
    पुणे
      
    78%
    मुंबई
      
    16%
    नागपूर
      
    1%
    कोल्हापूर
      
    5_6057422708054957319.pdf
    65.9 KB
  जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
  https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
लोकसभा सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात ?
IMP For All Competitive Exams
  IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
    59%
    लोकसभा उपसभापती
      
    16%
    पंतप्रधान
      
    23%
    राष्ट्रपती
      
    2%
    उपपंतप्रधान
      
    “डिस्प्रेड क्लास मिशन ऑफ इंडिया” ची स्थापना कोणी केली ?
IMP For All Competitive Exams
  IMP For All Competitive Exams
Anonymous Quiz
    60%
    वि. रा. शिंदे
      
    27%
    गोपाळकृष्ण गोखले
      
    11%
    विष्णुशास्त्री चिपळूणकर
      
    3%
    लोकमान्य टिळक
      
    8 वा वेतन आयोग.
अध्यक्ष: रंजना देसाई
सदस्य:
१) पुलक घोष (सदस्य)
२) पंकज जैन (सदस्य सचिव)
  अध्यक्ष: रंजना देसाई
सदस्य:
१) पुलक घोष (सदस्य)
२) पंकज जैन (सदस्य सचिव)
चुनखडीचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
  सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
    4%
    अकोला
      
    18%
    वाशिम
      
    73%
    यवतमाळ
      
    6%
    बुलढाणा
      
    5_6061926307682326340.pdf
    500.1 KB
  जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
  https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
पहिली गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती ?
सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
  सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
    46%
    1930
      
    36%
    1931
      
    10%
    1932
      
    7%
    1929