CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
981 subscribers
20.5K photos
64 videos
3.57K files
3.79K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
#Typing #Skill test निकष
♦️कर सहायक व लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकषाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing #skill test
♦️कर सहायक व लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकषासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#Typing #skill test 2022 साठी शुभेच्छा 💐💐💐💐

♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी ही आज आणी उद्या दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहे.. त्यासाठी शुभेच्छा.. 💐💐
7625.pdf
163.6 KB
#typing #skill test 2021
♦️Declaration of total words typed, correct words typed & incorrect words typed by candidates in typing skill test dated 31 May, 2023 of Clerk Typist-2021 & Tax Assistant-2021 - #MARATHI
7626.pdf
63.7 KB
#typing #skill test 2021
♦️Declaration of total words typed, correct words typed & incorrect words typed by candidates in typing skill test dated 31 May, 2023 of Clerk Typist-2021 & Tax Assistant-2021 - #ENGLISH
♦️#Typing सर्टिफिकेट नसेल आणी फक्त #Online निकाल असेल तर??🤔


➡️ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक मुख्य चा अर्ज करताना Online Result Certificate अपलोड करु‌ शकता.👍

➡️ Selection झाल्यावर Documents verification च्या वेळी ओरिजनल सर्टिफिकेट हवं.

➡️आयोगाला मेल केला असता आलेलं उत्तर..🙏

👉
⚠️आयोगाच्या ई-मेल ला mail करून स्वतः तुम्ही पण खात्री करा.⚠️

👉 लिपिक टंकलेखक
Typing Certificate समस्या बाबत.
आयोगाचा मेल आयडी :
support-online@mpsc.gov.in

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#TYPING #Skill test
♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..

👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..


👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी..
https://t.me/officer_club/24724

👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇
https://t.me/officer_club/24725

typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल.
👇👇👇
1.
https://t.me/officer_club/24606

2.
https://t.me/officer_club/24608

☑️ आपण 8 तारीख सांगितल्याप्रमाणे आपले टायपिंग चे सॉफ्टवेअर आज रात्री Launch होत आहे.. आजपासून तुम्हाला आपल्या सॉफ्टवेअर प्रॅक्टिस करता येईल माफक शुल्क देऊन.. सविस्तर माहिती आणी admission process आज रात्री सांगतो.. 🙏🙏

Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Media is too big
VIEW IN TELEGRAM
♦️आपल्या #Typing skill test सॉफ्टवेअर बद्दल चा हा विडिओ पाहून घ्या तुमचे खालील doubt clear होतील.

👉 ZERZURA Android Mobile App कसे Install करायचे.

👉Web मोबाइल ला Link कसे करायचे

👉 WEB वर
Typing कोर्स विकत कसा घ्यायचा.??

👉 skill टेस्ट सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण माहिती साठी खालील लिंक वर पाहा. आयोगाच्या धर्तीवर 300+ उतारे मिळणार..
🌟सध्या ऑफर चालू आहे लवकर खरेदी करा.. सविस्तर माहिती खालील लिंक वर 🙏
👇👇
https://t.me/officer_club/25175

⚠️ वरील व्हिडिओ डाउनलोड करून पाहून घ्या किंवा same video you tube वर पण टाकला आहे.👇
https://youtu.be/o1PWNgr5UCg?si=NVkqXX6uFTNqMpnm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7974 (1).pdf
1.5 MB
♦️ #Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क

👉 इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील..
👇👇👇👇
https://t.me/officer_club/25168?single
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 📊 MCQ Katta 📊
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649


🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर..

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
#Typing skill test तारीख जाहीर..

👉 तारीख कोणती येऊ शकते हे आपण राज्यसेवा परीक्षा तारीख येण्याअगोदर सांगितले होते..
पोस्ट पाहून घ्या..
👇👇👇
https://t.me/officer_club/26543
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8961.pdf
1.3 MB
#Typing #skill test 2023 मुख्य..

♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी.

👉 #important 🏐🏐🏐⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8962.pdf
152.9 KB
#Typing #Skill test 2023 मुख्य
#Tax_assistant

♦️कर सहाय्यक टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी..


👉 #important 🏐🏐⬇️⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला आणी सूट असलेले शेवटी कर सहाय्यक साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing #skill test बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र उमेदवारांच्या टंकलेखनाची भाषा व टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट असलेल्या उमेदवारांची यादी व टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
#typing #skill test
♦️क्लार्क टायपिंग
#PDF मध्ये पेज नंबर 1 ते 246 पर्यंत मराठी टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 247 ते 515 पर्यंत ENGLISH टायपिंग वाले आहेत..

👉 पेज नंबर 516 पासून पुढे 630 पर्यंत टायपिंग मधून सूट असलेले नावे आहेत..

👉 तुमचं नाव
#PDF मध्ये कोठे आहे पाहून घ्या..

➡️#PDF क्लार्क 👇👇
https://t.me/officer_club/26675

➡️कर सहाय्यक मध्ये page number 36 पासून पुढे टायपिंग मधून सूट असलेले आहेत..
#PDF
👇👇👇
https://t.me/officer_club/26676
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#Typing Skill test Hall ticket आलेले आहेत check करून घ्या .

👉 MPSC संयुक्त गट क मुख्य परिक्षा 2023

#TCS पवई मुंबई

👉 Hallticket कसं डाऊनलोड करायचं?

WEBSITE MPSC link
https://mpsconline.gov.in/candidate/login

▶️ आपल्या profile ला login ▶️Group c mains▶️ View▶️Admit card download


Join
@officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ #Typing skill test वाले लक्षात असुद्या उद्या पासून सुरवात होत आहे.. 🙏

👉 उद्या टायपिंग प्रमाणपत्र
#XEROX सोबत घेऊन जायची आहे. स्वतः ची सही करून त्यावर.. #original सर्टिफिकेट लागत नसले तरी सोबत राहूद्या ओझ होणार नाही. 🙂🙏 #SKill test साठी शुभेच्छा.. 💐

➡️#Skill test विषयी माहिती..
नक्की पाहा
👇👇👇
https://t.me/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM