CHHATRAPATI SHIVAJI COLLEGE MPSC CENTER
972 subscribers
20.3K photos
64 videos
3.52K files
3.73K links
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Download Telegram
♦️#MPSC Tax Assistant 2022 प्रोफाइल ला आणी ई-मेल ला शिफारसपत्र आले आहेत..
♦️ स्वतः च्या मनाला असं सांगा..

👉 उद्या होणाऱ्या #MPSC गट क मुख्य परीक्षा साठी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा.. 💐💐❣️❣️
Forwarded from Krushiganga Pariwar
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📌 महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ साहेब यांची सेवानिवृत्ती परेड नायगाव मुंबई येथे पार पडली...!!

👉 31 डिसेंबर 2023 तारखेला कदाचित साहेब #MPSC आयोगाचे अध्यक्ष म्हूणन रुजू होतील..
♦️ #MPSC Post Preference काळजीपूर्वक टाका..

👉 राज्यसेवा २०२२ निकाल..

👉 २२ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान लिंक चालू राहील..

👉 राज्यसेवा मुख्य जाहिरात 2022 लिंक :
पोस्ट preference भरताना जाहिरात पाहून भरा.. जाहिरात 2022 मुख्य लिंक..
👇👇👇
https://t.me/officer_club/15681


👉 वेबसाईट लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️पुढच्या आठवड्यात होणाऱ्या कोर्ट भरती परीक्षा बाबतीत सर्व माहिती आपल्या सरळसेवा चॅनेल ला टाकलेली आहे..

👉 मागील दोन दिवसापासून च्या सर्व पोस्ट वाचून घ्या कोणताही doubt राहणार नाही..

👉 चॅनेल लिंक :

👇👇👇👇👇
https://t.me/saralsewa_exam
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#MPSC ऑनलाईन परीक्षेनंतर उत्तर तालिकेवर आता आक्षेप घेता येईल..

👉 संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from चालू घडामोडी DEVA JADHAVAR (Deva Jadhavar)
*चालू घडामोडी* | *जानेवारी 2024* | *DEVA JADHAVAR*

🎥 महाराष्ट्र भूषण पुरस्कार - अशोक सराफ | Exam Oriented Points
https://youtu.be/uG7oljryZ-s?si=8KtozWEV9k7WZdcw

🎥 भारत रत्न पुरस्कार 2024 - कर्पूरी ठाकूर | Exam Oriented Points
https://youtu.be/xORO5sEJVZQ?si=WfVj4ReXrDWQkqbk

🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/GwdQcT7949Q?si=Y2l-HMxWkcoB4_Db

🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS MCQs ( स्पष्टीकरणासह ) - जानेवारी 2024 | January 2024
https://youtu.be/gVbKik6sk0o?si=xPr484k02i-sWrIB
#state board book's
♦️ नवीन
#MPSC च्या तयारीला सुरवात करणारे विध्यार्थी स्टेट बोर्ड ची विनाकारण सर्व पुस्तकं वाचून काढत असतात.. त्यांच्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचावी..🤔

👉 हे वरील फोटो मधून पाहून घ्यावे.. 📚📚🙏🙏

Join
@officer_club ✔️
8763.pdf
671.2 KB
#MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची सन 2011 पासूनची काळी यादी.....

👉 फेब्रुवारी 2024 पर्यंत
Forwarded from 📊 MCQ Katta 📊
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649


🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM