𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 𝐂𝐑𝐀𝐂𝐊𝐄𝐑
1.01K subscribers
547 photos
3 videos
54 files
186 links
🛑 राज्यसेवा,संयुक्त गट ब आणि क परीक्षेसाठी उपयुक्त असा चॅनेल💫
✍️ राज्यसेवा | PSI | STI | ASO | SR | ESI | Tax Asst | Clerk.
✍️ Syllabus decoding, PYQ analysis, Booklist.
Imp Notes, Charts, Practice Quiz.

Channel link 👇👇
@COMBINECRACKER
Download Telegram
* Opt Out & Save Our Brother's *

* Psi 2020 - psi 2021

     680 common

* PSI 2020 - STI 2021

     114 common

* Sti 2020 - sti 2021

      34 common

* Sti 2020 - aso 2020

     26 common

* Sti 2021 - aso 2021

       78 common

* Psi 2020 - excise

     31 common

* Psi 2021 - sti 2021

       212 common

* Psi 2021 - aso 2021

      44 common

आपल्या सर्वांच्या मेहनतीचा आम्हांस आदर आहे , आपण जे यश मिळवले आहे ते कष्टाने ,परंतु तुम्ही योग्य ती पोस्ट वेळेत निवडून , opt out करून आपल्या मित्रांना मदत करावी . या स्पर्धेच्या युगात बऱ्याच जणांच्या भविष्याला दिशा मिळेल ...

#optingout
9👍4
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी...

नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरू राहिली पाहिजे.

नियती जेव्हा तुमच्या हातातून काही घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

#Mpsc   #Optingout
💯11🫡2