✅देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी...
नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो. म्हणून देवघेव सुरू राहिली पाहिजे.
नियती जेव्हा तुमच्या हातातून काही घेत असते, तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.
#Mpsc #Optingout

स्क्रोल करताना वायरल होणाऱ्या एका रिल खाली एकाने कमेंट केलीय.तुम्ही ज्या नोकरीसाठी येवढा उधाऊधो करताय,गुलाल उधळताय त्याचा पगार केवळ पस्तीस चाळीस हजारच आहे.तो काही पुरणार नाही
हो पगार नक्कीच पुरणार नाही
पण आपण काहीतरी करू शकलो याच समाधान आयुष्यभर पुरेल.
ते सोप्पा आणि साधारण मार्ग निवडणाऱ्याला नाही कळणार…🙂
#forwarded @CombineCracker