Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
रुपये 200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
(कोल्हापूर शि पो 2024)
(कोल्हापूर शि पो 2024)
Anonymous Quiz
3%
रुपये 10 ने कमी
13%
रुपये 8 ने जास्त
80%
रुपये 8 ने कमी
4%
किंमतीत फरक पडणार नाही
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM

संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रूपयांना खरेदी केले. त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे, तर म्हशीची किंमत किती?
(नागपूर कारागृह शि पो 2021)
(नागपूर कारागृह शि पो 2021)
Anonymous Quiz
3%
3500 रू.
5%
4000 रू.
8%
4500 रू.
84%
3000 रू
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
एका परीक्षेत X आणि Y हे दोघे एकूण गुणांपैकी क्रमशः 60% आणि 30% गुण प्राप्त करतात. त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज 783 आहे. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती ?
(गोंदिया SRPF 2024)
(गोंदिया SRPF 2024)
Anonymous Quiz
3%
850
10%
900
85%
870
2%
960
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
हलक्यात घेऊ नका.......पेपरला विचारला जातो.
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
दोन संख्यांची बेरीज 256 असून त्यांच्यातील फरक 64 आहे, तर त्यांपैकी मोठी संख्या कोणती ?
(गोंदिया SRPF पेपर 2024)
(गोंदिया SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
4%
96
14%
192
79%
160
2%
98
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
तीन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 2:3:4 आहे. जर या संख्यांच्या वर्गाची बेरीज 116 आहे. तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या ?
(गोंदिया SRPF पेपर 2024)
(गोंदिया SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
84%
4,6,8
7%
3,5,7
6%
2,6,9
2%
4,5,9
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल ?
Anonymous Quiz
6%
20
10%
10
78%
4
6%
5
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from ♦️ पोलीस भरती गणित & बुद्धिमत्ता ♦️
राम, श्याम व बबन ला भागिदारीच्या धंद्यात 1,04,000 फायदा झाला जो त्यांनी 4:4:5 असा प्रमाणात् वाटून घेतला. तर बबनचा वाटा त्यात किती ?
(गोंदिया SRPF 2024)
(गोंदिया SRPF 2024)
Anonymous Quiz
1%
30000
8%
35000
87%
40000
4%
45000