CombineExam2024
420 subscribers
1.24K photos
6 videos
26 files
262 links
Download Telegram
3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Anonymous Quiz
3%
160
11%
120
8%
140
78%
130
पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Anonymous Quiz
3%
620
6%
640
85%
630
5%
650
जर पेन < पेन्सिल, पेन्सिल < बुक, बुक > कप. तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार?
Anonymous Quiz
3%
पेन > कप
20%
पेन्सिल = कप
23%
पेन्सिल > कप
53%
पेन < बुक
जर 8 लोक 80 गुंठ्याची पेरणी 24 दिवसात करतात. तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्याची पेरणी करणार?
Anonymous Quiz
2%
400
6%
500
89%
450
2%
550
जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा 12 टक्याने जास्त आहे, तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्याने कमी आहे?
Anonymous Quiz
71%
10.7
8%
9.7
14%
11.7
7%
12.7
एका 500 रु. नोटांच्या बंडलावर अनुक्रमे 17572 ते 17913 असे अनुक्रमांक टाकले आहेत, तर या बंडलात एकूण रक्कम किती?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
15%
171500 रु.
9%
169000 रु.
71%
171000 रु.
5%
170000 रु
2+4+6+8+10+............ +46= ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
3%
600
8%
506
11%
584
78%
552
स्पष्टीकरण देऊन तर काय फायदा आहे मित्रांनो सोपे सोपे प्रश्न जर चुकत असतील...
लिहून घ्या.....जे चुकलेत ते