CombineExam2024
422 subscribers
1.24K photos
6 videos
26 files
262 links
Download Telegram
एका रकमेचे 2 वर्षाचे 18 टक्याने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 162 रुपये आहे. तर ती रक्कम किती?
Anonymous Quiz
75%
5000
12%
5200
9%
4000
4%
4250
बघा किती सोपा प्रश्न होता बरेच विद्यार्थ्यांना जमलं नसेल
जर एक धावपटु 12 किमी धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो, तर धाव एकुण किती किमी ची आहे?
Anonymous Quiz
83%
15 किमी
7%
14 किमी
9%
16 किमी
1%
17 किमी
राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडु व 10 बॅट विकत घेतले राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एक बॅटची किंमत एका चेंडुच्या 3 पट असेल, तर एका बॅटची किंमत किती?
Anonymous Quiz
7%
70
12%
240
13%
120
68%
210
3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Anonymous Quiz
3%
160
11%
120
8%
140
78%
130
पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Anonymous Quiz
3%
620
6%
640
85%
630
5%
650
जर पेन < पेन्सिल, पेन्सिल < बुक, बुक > कप. तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार?
Anonymous Quiz
3%
पेन > कप
20%
पेन्सिल = कप
23%
पेन्सिल > कप
53%
पेन < बुक
जर 8 लोक 80 गुंठ्याची पेरणी 24 दिवसात करतात. तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्याची पेरणी करणार?
Anonymous Quiz
2%
400
6%
500
89%
450
2%
550