CombineExam2024
422 subscribers
1.24K photos
6 videos
26 files
262 links
Download Telegram
एक टाकी भरण्यास A, B व C या नळाने एकत्रीत 6 तास लागतात. ते तिन्ही नळ 2 तास सुरू ठेवल्यानंतर, C नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी A व B नळाने 7 तासात भरली. तर फक्त C ने ती टाकी किती वेळात भरेल ?

(हिंगोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
9%
10 तास
45%
12 तास
41%
14 तास
6%
16 तास
110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेन ला किती वेळ लागेल?
Anonymous Quiz
77%
7.5 सेकंद
8%
15 सेकंद
7%
10 सेकंद
7%
12.5 सेकंद
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Anonymous Quiz
76%
128
10%
130
12%
218
2%
134
9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?
Anonymous Quiz
83%
1400
7%
1500
8%
3500
2%
280
बघा काही वेळा कसा विचार करायला पाहिजे... आपल्याला पहिल्या व्यक्तीचा वाटा विचारलेला आहे.. पहिल्या व्यक्तीचा रेषव आहे दोन.. म्हणजे निश्चितच दोन ने भाग जाणारा ऑप्शन पाहिजे.. मग दोन ने भाग ऑप्शन कुठले आहेत फक्त दोनच आहेत 1400 आणि 280 या दोन्हीपैकी एक उत्तरा असायला पाहिजे... आता असा विचार करायचा की 280 तर खूप कमी किंमत आहे पण आपल्याला 2800 ची किंमत पाहिजे म्हणजे निश्चितच 1400 किंमत असणार आहे... म्हणजे जे विद्यार्थी हुशार असतात ते असा विचार करू शकतात की आपला कसा वेळ काढून लवकरात लवकर प्रश्न सुटेल
Forwarded from PM
अंकिताचे वय 25 वर्षे आहे. जर राहूलचे वय हे अंकिताच्या . वयापेक्षा 25 टक्के अधिक असेल तर अंकिताचे वय हे राहुलच्या वयापेक्षा किती टक्के कमी आहे ?
Anonymous Quiz
4%
40%
12%
35%
9%
10%
75%
20%
Forwarded from Pm
स्पष्टीकरण ✔️✔️
15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 'दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील ?
Anonymous Quiz
50%
20
42%
5
6%
8
2%
10
आधी मजूर 15 होते नंतर वीस आले म्हणजे किती वाढवावे लागतील तर पाच वाढवावे लागतील
रिंकू टिंकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वये काढा.

(छत्रपती संभाजीनगर चालक 2021)
Anonymous Poll
3%
7 आणि 10 वर्ष
8%
4 आणि 11 वर्षे
12%
9 आणि 12 वर्षे
77%
12 आणि 15 वर्षे