CombineExam2024
422 subscribers
1.24K photos
6 videos
26 files
262 links
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
9 दिवस
100%
5 दिवस
0%
6 दिवस
0%
18 दिवस
Short trick
एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढे कमळ आहेत, त्याच्या दुप्पट कमळ दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यात 6 व्या दिवशी 384 कमळ असतील तर पहिल्या दिवशी किती कमळ होती ?

(गोंदिया पोलीस 2024)
Anonymous Quiz
0%
6
100%
18
0%
12
0%
24
या प्रश्नांमध्ये उलट आला तरी चालेल.....

उलटं म्हणजे काय ...6 व्या दिवशी 384 कमळ आहेत म्हणजे त्याच्या अर्धे पाचव्या दिवशी असणार... त्याच्या अर्धी चौथ्या दिवशी असणार... त्याच्या अर्धे तिसऱ्या दिवशी असणार.... असा अर्ध अर्ध करत आपण पहिल्या दिवशी करत येणार
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका परीक्षेत बरोबर उत्तर दिल्यास 2 गुण मिळतात आणि चूक उत्तर दिल्यास 1 गुण कमी दिला जातो. एका परीक्षार्थीने सर्व 100 प्रश्न सोडविले आणि त्याला मिळालेले एकूण गुण 80 होते. तर त्याने किती प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडविली ?

(गोंदिया SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
60
100%
65
0%
70
0%
80
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
645.2375 या संख्येमधील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?
Anonymous Quiz
0%
0.193
0%
0.200
100%
0.159
0%
0.135
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केल्यास उत्तर 448 येते, तर ती संख्या कोणती ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
8
0%
9
0%
21
100%
22
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक घड्याळ 2880 रूपयांत विकल्यावर एका व्यक्तीला 10% तोटा होतो. त्याने ते किती रूपयांत विकायला हवे की त्याला 5% नफा होईल ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
3360
50%
3200
50%
3300
0%
3450
10 ते 30 दरम्यान असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
10%
225
8%
180
9%
300
74%
200
स्पष्टीकरण वर लक्ष द्या सूत्र पाठ करायची गरज नाही....