अशी एक ही भरती नाही की पोलीस भरतीला हा प्रश्न दिसला नाही......जर वर्षी रिपीट होतो
A आणि B हे दोघे भाऊ, C आणि D या बहिणी आहेत. A चा मुलगा D चा भाऊ आहे. तर B चे C बरोबर असलेले नाते काय?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
वडील
100%
भाऊ
0%
आजोबा
0%
काका
14) 4 टेबल्सची विक्री 5 टेबल्सच्या खरेदी इतकी असेल तर व्यवहारातील शे. नफा व तोटा काढा.
Anonymous Quiz
0%
25%
100%
20%
0%
40%
0%
11%
13) एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी 495 रु. ला विकले. एकात खरेदीच्या 10 % नफा व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती ?
Anonymous Quiz
100%
1% तोटा
0%
1% नफा
0%
10% नफा
0%
10% तोटा
एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी गणितात नापास झाले. 30% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?
(नागपूर SRPF पेपर 2024)
(नागपूर SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
0%
40%
100%
30%
0%
50%
0%
60%
एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. देवाला 7 फुले वाहिली, तरीसुध्दा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती?
Anonymous Quiz
0%
2550
100%
2557
0%
2564
0%
2571
55 लीटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर यात किती लीटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
100%
35 लीटर
0%
30 लीटर
0%
25 लीटर
0%
20 लीटर
960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 km/hr वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
52.5 सेकंद
100%
55.5 सेकंद
0%
57.6 सेकंद
0%
54.6 सेकंद