CombineExam2024
423 subscribers
1.25K photos
6 videos
26 files
263 links
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती.?
Anonymous Quiz
0%
120
0%
150
100%
180
0%
90
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात, 8 मुली इंग्लीश बोलतात. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे. तर दोन्ही भाषा बोलु शकणाऱ्या मुलीची संख्या किती?
Anonymous Quiz
0%
2
0%
4
100%
3
0%
5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका वस्तुच्या किंमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मुळच्या किंमतीत किती % फरक पडला?

(नाशिक ग्रामीण शिपाई पोलीस 2021)
Anonymous Quiz
0%
10% ने कमी
0%
8% ने कमी
100%
12% ने जास्त
0%
12 % ने कमी
दोन संख्याची बेरीज 85 आहे व त्यांची वजाबाकी 15 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती ?

(दैड SRPF पोलीस भरती 2024)
Anonymous Quiz
0%
10:7
100%
5:3
0%
27:5
0%
5:1
दोन ओळींमध्ये उत्तर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रू. असेल तर एका म्हशीची किंमत किती ?

(हिंगोली SRPF 2024)
Anonymous Quiz
100%
225 रु.
0%
325 रू.
0%
175 रू.
0%
250 रु.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक व्यक्ती निर्धारित ठिकाणी ताशी 5 किमी वेगाने चालत जातो व ताशी 15 किमी वेगाने सायकलने परत येतो, तर संपुर्ण प्रवासाचा त्याचा सरासरी वेग किती ?

(छ सं SRPF पोलीस 2014 )
Anonymous Quiz
100%
7.5 किमी/तास
0%
10 किमी/तास
0%
7 किमी/तास
0%
6.5 किमी/तास
द.सा.द.शे. 8.5% दराने एका रकमेचे 5 महिन्यात 255 रु. व्याज मिळाले, तर व्याजी लावलेली रक्कम किती?
Anonymous Quiz
0%
7200 रु.
100%
8000 रु.
0%
5500 रु.
0%
6600 रु.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत; तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?
Anonymous Quiz
0%
120 मीटर
0%
150 मीटर
100%
144 मीटर
0%
128 मीटर