जानवी तिच्या आई पेक्षा 27 वर्षाने लहान आहे, त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे. तर जानवीच्या आईचे वय किती?
Anonymous Quiz
0%
11
0%
36
0%
34
0%
38
राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज 38 वर्षे आहे. महेश राजेश पेक्षा बारा वर्षांनी लहान आहे. तर महेश चे वय किती ?
(गडचिरोली शि पो 2024)
(गडचिरोली शि पो 2024)
Anonymous Quiz
0%
26 वर्ष
0%
16 वर्ष
0%
13 वर्ष
0%
18 वर्ष
एका रांगेत 'अ' च्या घराचा क्रमांक डावीकडून तेरावा आणि उजवीकडून 17 वा आहे. तर रांगेत एकूण घरे किती ?
(गडचिरोली शि पो 2024)
(गडचिरोली शि पो 2024)
Anonymous Quiz
0%
30
0%
28
0%
29
0%
31
12 दशक × 18 शतक - तीन एकक = किती ?
(गडचिरोली शि पो 2024)
(गडचिरोली शि पो 2024)
Anonymous Quiz
0%
213000
0%
216007
100%
215997
0%
215907
पुढीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता
अ}25/29,ब)13/25 ,क)17/33 ड)14/27
अ}25/29,ब)13/25 ,क)17/33 ड)14/27
Anonymous Quiz
0%
ब,क
100%
अ,ब
0%
क,अ
0%
ड,अ
8,5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Anonymous Quiz
0%
85623
100%
78235
0%
53872
0%
87532