राजेश व महेश यांच्या वयाची बेरीज 38 वर्षे आहे. महेश राजेश पेक्षा बारा वर्षांनी लहान आहे. तर महेश चे वय किती?
(वडसा गडचिरोली SRPF पेपर 2024)
(वडसा गडचिरोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
0%
26 वर्ष
0%
16 वर्ष
0%
13 वर्ष
0%
18 वर्ष
एका संख्येच्या पाव भागाची तिप्पट 72 आहे. तर ती संख्या कोणती?
(वडसा गडचिरोली SRPF 2024)
(वडसा गडचिरोली SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
96
100%
24
0%
216
0%
48
मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत, ज्या उमेदवाराला 41% मते मिळालीत तो उमेदवार 4824 मतांनी हारला तर एकूण किती लोकांनी मतदान केले ?
(अमरावती SRPF गट क्र. 9 पो.शि.भ.-2024)
(अमरावती SRPF गट क्र. 9 पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
17228
100%
11765
0%
8176
0%
26800
एका वस्तुची किंमत 20% वाढवून 5% सूट दिली तर शेकडा नफा किती होईल?
(काटोल (नागपूर) SRPF पो.शि.भ.-2024)
(काटोल (नागपूर) SRPF पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
15%
0%
16%
100%
14%
0%
18%
एक सायकल 819 रुपयाला विकून विनोदला 9% तोटा झाला तर 5% नफा होण्यासाठी त्याने ती सायकल किती रुपयाला विकायला हवी ?
(अमरावती SRPF गट क्र. 9 पो.शि.भ.-2024)
(अमरावती SRPF गट क्र. 9 पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
100%
965 रु.
0%
900 रु.
0%
945 रु.
0%
968 रु.
एक विक्रेता 1 टेबल 2520 रुपायांस विकून 20 टक्के नफा मिळवतो, तर त्या टेबलाची खरेदीची किंमत किती ?
(सोलापूर SRPF पो.शि.भ.-2024)
(सोलापूर SRPF पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
2250 रु.
0%
2016 रु.
0%
2100 रु.
0%
2500 रु.
एका दुकानदाराने 5 वस्तूंच्या खरेदीवर 1 वस्तू फ्री दिली तर शेकडा किती टक्के सुट दिली ?
(सोलापूर SRPF गट क्र.10 पो.शि.भ.-2024)
(सोलापूर SRPF गट क्र.10 पो.शि.भ.-2024)
Anonymous Quiz
0%
10 टक्के
0%
15 टक्के
0%
20 टक्के
0%
25 टक्के