एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतकी फुले ठेवली. देवाला 7 फुले वाहिली, तरीसुध्दा त्यांच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती?
Anonymous Quiz
0%
2550
100%
2557
0%
2564
0%
2571
55 लीटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर यात किती लीटर दूध टाकावे म्हणजे नवीन द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4:1 होईल?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
100%
35 लीटर
0%
30 लीटर
0%
25 लीटर
0%
20 लीटर
960 मीटर लांबीची रेल्वे ताशी 60 km/hr वेगाने जाताना एका उभ्या खांबास किती वेळात ओलांडेल?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
52.5 सेकंद
100%
55.5 सेकंद
0%
57.6 सेकंद
0%
54.6 सेकंद
मुकेश एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तर अनिल तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर अनिलने 8 दिवस काम केले तर उरलेले काम मुकेश किती दिवसात करेल?
(नागपूर SRPF 2024)
(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
9 दिवस
100%
5 दिवस
0%
6 दिवस
0%
18 दिवस
एका तळ्यामध्ये एका दिवशी जेवढे कमळ आहेत, त्याच्या दुप्पट कमळ दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तळ्यात 6 व्या दिवशी 384 कमळ असतील तर पहिल्या दिवशी किती कमळ होती ?
(गोंदिया पोलीस 2024)
(गोंदिया पोलीस 2024)
Anonymous Quiz
0%
6
100%
18
0%
12
0%
24
या प्रश्नांमध्ये उलट आला तरी चालेल.....
उलटं म्हणजे काय ...6 व्या दिवशी 384 कमळ आहेत म्हणजे त्याच्या अर्धे पाचव्या दिवशी असणार... त्याच्या अर्धी चौथ्या दिवशी असणार... त्याच्या अर्धे तिसऱ्या दिवशी असणार.... असा अर्ध अर्ध करत आपण पहिल्या दिवशी करत येणार
उलटं म्हणजे काय ...6 व्या दिवशी 384 कमळ आहेत म्हणजे त्याच्या अर्धे पाचव्या दिवशी असणार... त्याच्या अर्धी चौथ्या दिवशी असणार... त्याच्या अर्धे तिसऱ्या दिवशी असणार.... असा अर्ध अर्ध करत आपण पहिल्या दिवशी करत येणार
एका परीक्षेत बरोबर उत्तर दिल्यास 2 गुण मिळतात आणि चूक उत्तर दिल्यास 1 गुण कमी दिला जातो. एका परीक्षार्थीने सर्व 100 प्रश्न सोडविले आणि त्याला मिळालेले एकूण गुण 80 होते. तर त्याने किती प्रश्नांची उत्तरे बरोबर सोडविली ?
(गोंदिया SRPF 2024)
(गोंदिया SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
60
100%
65
0%
70
0%
80
645.2375 या संख्येमधील 2 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीमधील फरक किती ?
Anonymous Quiz
0%
0.193
0%
0.200
100%
0.159
0%
0.135