CombineExam2024
423 subscribers
1.25K photos
6 videos
26 files
263 links
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केल्यास उत्तर 448 येते, तर ती संख्या कोणती ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
8
0%
9
0%
21
100%
22
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक घड्याळ 2880 रूपयांत विकल्यावर एका व्यक्तीला 10% तोटा होतो. त्याने ते किती रूपयांत विकायला हवे की त्याला 5% नफा होईल ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
0%
3360
50%
3200
50%
3300
0%
3450
10 ते 30 दरम्यान असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती ?

(नागपूर SRPF 2024)
Anonymous Quiz
10%
225
8%
180
9%
300
74%
200
स्पष्टीकरण वर लक्ष द्या सूत्र पाठ करायची गरज नाही....
2 + 4+6+........... + 54 = किती ?

(हिंगोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
81%
756
9%
829
8%
841
2%
500
स्पष्टीकरण वर लक्ष द्या
1 पासून ते 11 पर्यंत च्या घरांची बेरीज किती.

(हिंगोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
6%
5656
15%
4556
73%
4356
6%
यापैकी नाही
काय राव असं असतय का...एवढं सोपं जमेना
एका नावेचा प्रवाहाच्या विरूध्द दिशेचा व प्रवाहाच्या दिशेच्या वेगाचे गुणोत्तर 10:13 आहे. प्रवाहाचा वेग 3 कि.मी./ तास आहे. तर शांत पाण्यात नावेचा वेग किती ?

(हिंगोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
8%
27 कि.मी / तास
15%
15 कि.मी /तास
9%
17 कि.मी/ तास
67%
23 कि.मी /तास
250 मिटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 कि.मी./ तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती ?

(हिंगोली SRPF पेपर 2024)
Anonymous Quiz
83%
350 मिटर
9%
375 मिटर
6%
420 मिटर
2%
275 मिटर