दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20 : 22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
0%
340, 390
100%
170, 187
0%
340, 374
0%
यापैकी नाही
करणचा मुलगा हा सुमनच्या मुलीचा मामेभाऊ आहे, तर सुमनचे करणच्या पत्नीशी काय नाते आहे?
(पुणे लोहमार्ग चालक पो.भ.2024)
(पुणे लोहमार्ग चालक पो.भ.2024)
Anonymous Quiz
60%
वहिनी
20%
नणंद
20%
बहीण
0%
जाऊ
राहुल हा रुपेशच्या आत्याचा मुलगा आहे तर रुपेशची आई व राहुलची आई यांचे नाते कोणते ?
(सिंधुदुर्ग जि. चालक पो.भ.2024)
(सिंधुदुर्ग जि. चालक पो.भ.2024)
Anonymous Quiz
0%
नणंद - नणंद
80%
नणंद - वहिणी
20%
बहिणी - बहिणी
0%
काकू - मामी
1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष ?
Anonymous Quiz
25%
1.9 वर्षे
25%
1.09 वर्षे
50%
1.75 वर्षे
0%
1.57 वर्षे
15 मजुर रोज 8 तास काम करुन एक काम 18 दिवसांत पुर्ण करतात, तेच काम 16 मजुर रोज १ तास काम करुन किती दिवसांत संपवतील ?
Anonymous Quiz
0%
15 दिवस
100%
16 दिवस
0%
18 दिवस
0%
12 दिवस
एका वस्तुच्या किंमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मुळच्या किंमतीत किती % फरक पडला?
Anonymous Quiz
0%
10% ने कमी
50%
8% ने कमी
0%
12% ने जास्त
50%
12 % ने कमी