CombineExam2024
422 subscribers
1.24K photos
6 videos
26 files
262 links
Download Telegram
एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौ.मी. असेल तर त्याची परिमीती किती ?
Anonymous Quiz
0%
48 सें.मी
50%
192 सें.मी
0%
48 मीटर
50%
192 मीटर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.1+3+5+7+.......+ 49 = ?
Anonymous Quiz
33%
500
0%
525
67%
625
0%
655
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने ती 4 तासांत रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालु केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?

(सोलापूर शहर शिपाई पोलीस 2021)
Anonymous Quiz
33%
12
67%
10
0%
6
0%
8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते जर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले. तर ते किती दिवस पुरेल ?
Anonymous Quiz
0%
7 दिवस
0%
12 दिवस
100%
6 दिवस
0%
8 दिवस
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. तर तो भोवरा 1 मिनीट 15 सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या मारील ?
Anonymous Quiz
25%
360
50%
600
0%
420
25%
450
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका संख्येला 6 ने भाग दिल्यास बाकी 3 उरते. 8 ने भाग दिल्यास बाकी 5 उरते. 9 ने भाग दिल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
Anonymous Quiz
67%
75
0%
69
33%
77
0%
78
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
15 मी × 20 मी × 25 मी मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे तंतोतंत बसतील ?
Anonymous Quiz
25%
60
50%
120
25%
90
0%
48