आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे. दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे. तर आज मुलाचे वय किती?
(औरंगाबाद शहर शि. पो. भ. 2019)
(औरंगाबाद शहर शि. पो. भ. 2019)
Anonymous Quiz
100%
1) 8 वर्ष
0%
2) 6 वर्ष
0%
3) 7 वर्ष
0%
4) 10 वर्ष
एक तास बारा मिनीटे तेवीस सेकंदाचे एकूण किती सेकंद होतील ?
(सोलापूर ग्रा. शिपाई पो. भ. 2019)
(सोलापूर ग्रा. शिपाई पो. भ. 2019)
Anonymous Quiz
0%
4335
100%
4313
0%
4343
0%
743
2.30 वाजाता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यातील कोन किती अंशाचा असेल ?
(नवी मुंबई पो.आ. शिपाई पो. भ. 2019)
(नवी मुंबई पो.आ. शिपाई पो. भ. 2019)
Anonymous Quiz
0%
105°
33%
90°
33%
110°
33%
125°
1.30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?
(रायगड चालक पो.भ. 2019)
(रायगड चालक पो.भ. 2019)
Anonymous Quiz
0%
1) 150°
33%
2) 165°
0%
3) 185
67%
4) 135°
नऊ वाजता तासकाटा व मिनिटकाटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?
(पो.अ.का. सांगली शिपाई पो. भ. 2019 )
(पो.अ.का. सांगली शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
120°
0%
145°
100%
90°
0%
140°
6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल ?
(भंडारा शिपाई पो. भ. 2019 )
(भंडारा शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
178°
0%
182°
50%
0°
50%
180°
सर्व प्रश्न आपल्या बॅच वरील आहेत ..... नक्कीच फायदा होईल....
हेच प्रश्न पेपरला जशास तसे येतात
हेच प्रश्न पेपरला जशास तसे येतात
एक घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात ५ वाजून १० मिनिटे वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?
(मुंबई शहर पोलिस शिपाई भरती 2017)
(मुंबई शहर पोलिस शिपाई भरती 2017)
Anonymous Quiz
0%
१० वाजून ५ मिनिटे
100%
३ वाजून ५० मिनिटे
0%
५ वाजून १० मिनिटे
0%
६ वाजून ५० मिनिटे