सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते. तर बुधवारी दुपारी 3 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ?
(नागपूर का. शिपाई पो. भ. 2019 )
(नागपूर का. शिपाई पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
3:06
100%
2:54
0%
3:54
0%
2:52
6 वा 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरश्यातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?
(पुणे (S.R.P.F. 1) पो. भ. 2019 )
(पुणे (S.R.P.F. 1) पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
1) 4:40
33%
2) 5:40
67%
3) 5:45
0%
4) 5:35
घरातील एका भिंतीवर आरसा व त्याच समोरील भिंतीवर घड्याळ बसविला आहे. जर घड्याळात प्रत्याक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळाची आराशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल ?
(नागपूर शहर पो. आ. चालक पो. भ. 2019)
(नागपूर शहर पो. आ. चालक पो. भ. 2019)
Anonymous Quiz
0%
5:30
33%
6:30
33%
7:30
33%
8:30
ठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील ?
(बुलढाणा चालक शि. पो. भ. 2019 )
(बुलढाणा चालक शि. पो. भ. 2019 )
Anonymous Quiz
0%
3
0%
5
100%
4
0%
6
द.सा.द.शे. 10 दराने 15000 रु. मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळव्याज व चक्रवाढव्याज यात फरक किती ?
Anonymous Quiz
0%
425 रु.
100%
525 रु.
0%
965 रु.
0%
465 रु.
पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती ?
Anonymous Quiz
0%
2250
75%
2400
25%
2300
0%
2100
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20 : 22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
0%
340, 390
100%
170, 187
0%
340, 374
0%
यापैकी नाही