CombineExam2024
419 subscribers
1.23K photos
6 videos
26 files
261 links
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एक काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजु प्रत्येकी 3 सेंमी व 4 सेंमी आहेत तर त्याची तिसरी किती लांबीची असेल ?
Anonymous Quiz
0%
6 सेंमी
50%
7 सेंमी
50%
5 सेंमी
0%
4 सेंमी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका हॉलची लांबी 15 मीटर व रुंदी 10 मीटर असून हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरश्या बसवायच्या आहेत तर किती फरश्या लागतील ?
Anonymous Quiz
0%
4200
50%
240
50%
2400
0%
420
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
युवराज च्या तीन डावातील धावांची सरासरी 72 आहे. 4 थ्या डावातील धावा विचारात घेतल्यास त्याच्या चारही डावातील धावांची सरासरी एक ने कमी होते तर त्याच्या 4 थ्या डावातील धावांची संख्या किती ?
Anonymous Quiz
0%
62
100%
64
0%
66
0%
68
हा प्रश्न विचारला जातो
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ताशी 108 किमी वेगाने जाणारी गितांजली एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
0%
240 मी
100%
270 मी
0%
310 मी
0%
300 मी
हा प्रश्न पाठ करा....... येतोच
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
एका वस्तुची विक्रीची किंमत खरेदीपेक्षा निमपट आहे तर नफा किंवा तोटा किती ?

(वाशिम शि पोलीस भरती 2021)
Anonymous Quiz
100%
50% नफा
0%
100% नफा
0%
50% तोटा
0%
200%तोटा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Shortcut trick...✔️✔️✔️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM