Aspirants_Future Officers
2.11K subscribers
540 photos
3 videos
122 files
321 links
महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर
Download Telegram
A hollow circular column has D = 100 mm, d = 80 mm. What is its radius of gyration?
Anonymous Quiz
17%
A. 32
34%
B. 24
43%
C. 19.4
7%
D. None of thes
The stress in the wall of a cylinder in a direction normal to its longitudinal axis, due to a force acting along the circumference, is known as
Anonymous Quiz
6%
A. Yield stress
29%
B. Longitudinal stress
46%
C. Hoop stress
19%
D. Circumferential stress
For the analysis of thick cylinders, the theory applicable is
Anonymous Quiz
40%
A. Lame's theory
39%
B. Rankine's theory
15%
C. Poisson's theory
6%
D. Courbon's theory
#FM

Mach number

👉 It is the ratio of the speed of a body to the speed of sound in the surrounding medium.

👉 It is often used with a numeral (as Mach 1, Mach 2, etc.) to indicate the speed of sound, twice the speed of sound, etc.
Which of the following do not have any pigment?
Anonymous Quiz
12%
A. Enamels
37%
B. Distemper
14%
C. Paints
38%
D. Varnishes
________ is a metamorphic rock which is hard, brother, crystalline and compact in nature
Anonymous Quiz
58%
A. Quartzite
20%
B. Sandstone
16%
C. Slate
6%
D. Kankar
________ is an metamorphic rock which is used in Street paving, rough stone masonry work, etc.
Anonymous Quiz
25%
A. Granite
34%
B. Gneiss
30%
C. Marble
11%
D. Sandstone
Black cotton soil is a product of decomposition of
Anonymous Quiz
8%
A. Granite
6%
B. Marble
76%
C. Basalt
10%
D. Sandstone
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट
#Steel

♦️ Permissible Stresses in Steel Structure member ♦️


🔥 Join @aspirantsfutureofficers
आईची पुण्याई

अडाणी माय ची माझ्या
किती सांगू पुण्याई
मला शिकवून तिने
केली किती मोठी कमाई

तिच्या चरणाशी आहे
माझे विश्व सारे
तिच आहे माझी
ज्ञाणाई अन विठाई

काळाकृस देह तिचा
उन्हां,तान्हांत राबला
पै,पैका घामाचा तिने
माझ्या शिक्षणासाठी लावला

किती टोचले काटे तिच्या
अणवाणी पायला
तिच्यामुळे सुगंध आहे
आज माझ्या टायकोटाला

अठराविश्व दारिद्र्याचं
वरदान लाभलं होतं
संकटांना आयुष्याच्या तिनं
जात्यात दळल होतं

तिच्या कष्ट जिद्दी पुढे
आभाळ ही झूकलं होतं
तिच्यापोटी जंन्म घेवून
माझ आयुष्य सार्थक झालं होतं
आसईच्या लढाईत, वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक आर्थर वेलस्ली याच्याविरुद्ध खालीलपैकी कोणी युद्ध केले होते? (भूमी अभिलेखI 22)
Anonymous Quiz
3%
1. बायजा बाय
60%
2.अनंत लक्ष्मण कान्हेरे
31%
3.बाबू गेनू
6%
4. माधवराव बागल
कर वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांवर अत्याचार करून दहशतीचे राज्य निर्माण करणारा महसूल ठेकेदार (Contractor) देबी सिंह (Debi Singh) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कार्यरत होता? (म्हाडा22)
Anonymous Quiz
23%
1. बॉम्बे (वर्तमान मुंबई)
30%
2. गुजरात
46%
3. बंगाल
1%
4. दिल्ली
आसईच्या लढाईत वेलिंग्टनचा तत्कालीन भावी ड्यूक आर्थर वेलस्ली याच्याविरुद्ध खालीलपैकी कोणी युद्ध केले होते? (म्हाडा22)
Anonymous Quiz
35%
1. बायजा बाई
35%
2. अनंत लक्ष्मण कान्हेरे
15%
3.बाबूगेनू
14%
4. माधवराव बागल म्हाडा यू
कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने इंग्लंडच्या शासक, राणी एलिझाबेथ कडून एक सनद मिळवली, तिला पूर्वेकडे चालण्याचा एकमेव अधिकार दिला?(TPA 23)
Anonymous Quiz
23%
1) 1632
32%
2) 1575
21%
3) 1526
23%
4)1600
In a structure, why are the cables and wires are generally used?
Anonymous Quiz
17%
A. To resist shear stress
23%
B. As compression member
41%
C. As flexural member
19%
D. None of these
Which one of the following is NOT related to the types of arches?
Anonymous Quiz
15%
A. Two-centered arch
11%
B. Semi-circular arch
17%
C. Three-centered arch
57%
D. Rendered arch
The shape of cable under horizontal uniformly distributed load is
Anonymous Quiz
59%
A. parabolic
28%
B. catenary
10%
C. circular
3%
D. triangular
दुःखाच्या वाटेवर...
दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय तरी, ह्र्दय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली
अन माझि पायपीट डोळ्यातून सांडली

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर
तिकडे पाउल तुझे उंबर्यात अडखळेल

विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळ्हुळेल

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योती सह थरथरेल

जेंव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल

जेंव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल

Join
@aspirantsfutureofficers