#FM
Preston tube is a shear stress measuring technique which is widely used due to its simple operation and construction.
In present study, a different sort of Preston tube technique is developed which is suitable for bed shear stress measurement in both smooth and rough bed open channel flows.

If a three hinged parabolic arch carries a uniformly distributed load on its entire span, every section of the arch resists
Anonymous Quiz
9%
A. Tensile force
24%
B. Shear force
39%
C. Compressive force
27%
D. Bending moment
Bending moment in a parabolic arch when subjected to a uniformly distributed load along its horizontal span is:
Anonymous Quiz
31%
A. Sagging always
33%
B. hogging always
29%
C. zero always
7%
D. Sagging or hogging
In suspension bridges bending moment due to uniformly distributed load over the entire span is---
Anonymous Quiz
40%
A. Zero
23%
B. Minimum
23%
C. Variable
13%
D. Maximum
For a two-hinged arch, if one of the supports settles down vertically, then the horizontal thrust is
Anonymous Quiz
28%
A. increased
32%
B. decreased
30%
C. remain unchanged
10%
D. zero
✨✨ध्येयवेड जीवन ✨✨
ध्येयहिन जीवन हे असच असते. आपण कुठेच जाणार नाही व लोक आपलीच गंमत उडवतील. म्हणुनच जीवनात प्रगती करण्यासाठी, स्वतःच्या विकासासाठी ध्येय असणे गरजेचे आहे.
आपल्यापैकी बर्याच लोकांनी शाळेत असताना एक गाणं ऐकलं व गायलं पण असेल ‘ हम होंगे कामियाब एक दिन…..’ व हे गाणं ऐकत-गात १० वी, १२ वी व नंतर पदवी पण झाली आणि काही कामाला लागलो पण मनात एकच ‘ हम होंगे कामियाब एक दिन…’ पण कधी…? तो एक दिवस कधी येणार…? कधी विचार केलात? काही ध्येय निश्चित केलात?
ध्येय निश्चित करताना पुढील काही गोष्टींचा समावेश केलात ते ध्येय गाठण्यासाठी त्याच्या आराखडा तयार करण्यासाठी नक्कीच मदत होईल:
ध्येय हे नेहमी स्मार्ट या पद्धती वर आधारित असायला हवे.
सुस्पष्ट ध्येय म्हणजे, जसं की ‘मी पुढील दोन वर्षात माझ्या व्यवसायातून वार्षिक सहा लाख रुपयांची कमाई करणार’
मोजण्यायोग्य म्हणजे तुम्ही वरील ध्येय गाठत असताना वार्षिक, सहामाही, त्रमाहीक किंवा मासिक प्रमाणे प्रगती मोजू शकता.
प्राप्त करण्यायोग्य म्हणजे तुम्ही जे ध्येय निश्चित केले आहे ते तुम्ही प्राप्त होईल असं ठरवलं आहे की उगाच अवाढव्य घेतलं आहे.
वास्तविक म्हणजे तुम्ही ध्येय गाठण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत व ते तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी साजेसे आहेत काय.
वेळेची बंधन असणारी म्हणजे तुम्ही ठरवलेलं ध्येय हे किती कालावधीत पूर्ण करणार.
जे ध्येय /उद्देश प्राप्त करण्यासाठी निश्चित वेळ बंधन नसते ते फक्त इच्छा असते, ते ध्येय असूच शकत नाही.
✨✨Join @aspirantsfutureofficers✨✨

नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात पूर्वतयारी निर्देशांकाच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार, महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे? (DVET GROUP A 2023)
Anonymous Quiz
22%
(1) दुसरा
50%
(2) पहिला
24%
(3) चौथा
5%
(4) पाचवा
पुणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ एकुण किती आहे? (PMC 2022)
Anonymous Quiz
17%
(1) 20
46%
(2) 21
28%
(3) 25
9%
(4) 23
खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशितोष्ण जंगले 'शोलाज्' (Sholas) म्हणून ओळखली जातात ? (म्हाडा 22)
Anonymous Quiz
18%
(1) निलगिरी
30%
(2) सिक्कीम
47%
(3) छोटा नागपूर पठार
5%
(4) शिवालिक
महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही? (म्हाडा 22)
Anonymous Quiz
11%
(1) नंदूरबार
63%
(2) सातारा
16%
(3) जळगाव
10%
(4) नाशिक
खालीलपैकी कोणते एक सेवा क्षेत्रात येते?( भूमी अभिलेख 2022)
Anonymous Quiz
45%
(1) वाहतूक
23%
(2) शेती
11%
(3) खाणकाम
21%
(4) औद्योगिक क्षेत्र
चालू घडामोडी :- 15 मे 2024
◆ 'आंतरराष्ट्रीय डायलन थॉमस डे' दरवर्षी 14 मे रोजी साजरा केला जातो.
◆ शॉटपुट स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम करणारी ‘आभा खटुआ’ ही एकमेव खेळाडू ठरली आहे.
◆ बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा माजी खासदार सुशील कुमार मोदी यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले.
◆ आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ‘सृष्टी खंडागळे’ ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.
◆ टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी भारत मंडपम येथे 'भारतीय लवाद बार'चे उद्घाटन केले.
◆ ‘इदशिशा नोंगरांग’ या मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) झाल्या आहेत.
◆ ‘इंटरनॅशनल टेनिस कॉन्फेडरेशन’-ITF ची ज्युनियर 30 टूर्नामेंट लखनौ, उत्तर प्रदेश येथे सुरू झाली आहे.
◆ भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
◆ फ्रान्स मध्ये 14 ते 25 मे कालावधीत 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ ASEAN-india trade in Goods Agrreement समिती ची चौथी बैठकीचे आयोजन मलेशिया या देशात करण्यात आले आहे.
◆ इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी 10 वर्षाच्या करारावर भारताने स्वाक्षरी केली आहे.
◆ आंद्रेई बेलोसोव्ह यांची रशिया या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.
◆ संयुक्त राष्ट्राच्या वन मंचाची 19 वी बैठक न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ सुलतान अझलन शहा हॉकी ट्रॉफी(30वी) 2024 च्या अंतिम फेरीत जपान ने पाकिस्तान या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
◆ एप्रिल महिन्यात आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला मुहम्मद वसीम युएई देशाचा खेळाडू आहे.
◆ नेपाळ देशाचे गिर्यारोहक कामी रीता शेर्पाने 29 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करून स्वतःचा विश्वविक्रम मोडला आहे.

*96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी*
⭐️ *बेस्ट फिल्म :-* ओपेनहायमर
⭐️ *बेस्ट अॅक्टर :-* सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
⭐️ *बेस्ट अॅक्ट्रेस :-* एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज)
⭐️ *बेस्ट डायरेक्टर :-* ख्रिस्तोफर नोलान (ओपेनहायमर)
⭐️ *बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस :-* डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
⭐️ *बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट :-* वॉर इज़ ओव्हर
⭐️ *बेस्ट अॅनिमेटेड फीचर :-* द बॉय अँड द हेरॉन
⭐️ *बेस्ट अॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी :-* अमेरिकन फिक्शन
⭐️ *बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :-* अॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)
⭐️ *बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग :-* पुअर थिंग्स
⭐️ *बेस्ट प्रोडक्शन डिझाइन :-* पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)
⭐️ *बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी :-* पुअर थिंग्स
⭐️ *बेस्ट इंटरनॅशनल फीचर :-* द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)
⭐️ *बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर :-* रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
⭐️ *बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट :-* गॉडज़िला मायनस वन
⭐️ *बेस्ट फिल्म एडिटिंग :-* ओपेनहायमर
⭐️ *बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट :-* द लास्ट रिपेयर शॉप
⭐️ *बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर :-* 20 डेज इन मारियुपोल
⭐️ *बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट :-* द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर
⭐️ *बेस्ट सिनेमॅटोग्राफी :-* डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)
⭐️ *बेस्ट ओरिजनल स्कोर :-* लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)
⭐️ *बेस्ट ओरिजनल साँग :-* व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)

The ratio of shear modulus of elasticity for a poissons ratio of 0.4 will be (Nagpur ZP 2015)
Anonymous Quiz
14%
A. 5/7
26%
B. 7/5
46%
C. 5/14
14%
D. 14/5
Maximum bending moment in a beam occurs where (Nagpur ZP 2015)
Anonymous Quiz
8%
A. Deflection is zero
18%
B. Shear force is maximum
26%
C. Shear force is minimum
47%
D. Shear force changes sign
Which material has the highest value of the poisson's ratio? (Jalgaon ZP 2015)
Anonymous Quiz
55%
A. Rubber
10%
B. Wood
16%
C. Copper
20%
D. Steel