Aspirants_Future Officers
2.13K subscribers
598 photos
3 videos
144 files
326 links
महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर
Download Telegram
RRB NTPC 2024 Vacancy .pdf
1.1 MB
♦️👉RRB NTPC Vacancies -10884

♦️👉For 12th Pass : 3404
♦️👉For Graduate : 7449
work-dept-scan-1.pdf
3.4 MB
📌 बीड जिल्हा परिषद CEA निवड यादी आणि प्रतीक्षा यादी.

Join
@aspirantsfutureofficers
2024072591.pdf
1.8 MB
📌 जिल्हा परिषद हिंगोली Final Selection list.

Join
@aspirantsfutureofficers
"Ductility of which of the following is the
maximum?[SSC JE 2010]"
Anonymous Quiz
47%
(A) Mild steel (B) Cast iron
13%
(B) Cast iron
31%
(C) Wrought iron
9%
(D) Pig iron
♦️👉ठाण्यात पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलली

♦️👉 जॉईन -@aspirantsfutureofficers
Town planning Assistant 2024
~EA
Join @aspirantsfutureofficers
"The ability of a material to absorb strain
energy till the elastic limit is known as:[SSC JE 2012]"
Anonymous Quiz
64%
(A) Resilience
14%
(B) Ductility
22%
(C) Elasticity
1%
(D) Malleability
Out of the following, which is least elastic?[SSC JE 2012]
Anonymous Quiz
6%
(A) Silver
56%
(B) Rubber
28%
(C) Iron
10%
(D) Copper
कनिष्ठ_अभियंता_विद्युत_निकाल_प्रसिद्धीपत्रक.pdf
1.6 MB
📌 सोलापूर महानगरपालिका #SMC
👉 कनिष्ठ अभियंता(JE) Electrical
👉Revised Result

Join
@aspirantsfutureofficers
MCA नवे अध्यक्ष : अजिंक्य नाईक

➡️ संपूर्ण भारतीय क्रिकेटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी तब्बल 107 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला.

➡️ अजिंक्य यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या गटाच्या संजय नाईक यांचा पराभव केला.

➡️ गेल्या महिन्यात अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक झाली.
❇️ मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे..🔥🔥🔥


❇️ ऑलिम्पिक 2024: मनू भाकरने महिलांच्या 10 मी. एअर पिस्तूल मध्ये कांस्य पदक पटकावले.

❇️ पॅरीस ऑलिम्पिक 2024 मधील भारताचे पहिले पदक आहे.
सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल

▪️झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

▪️राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील.

▪️देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

▪️कोणत्या राज्यात कोण नवीन राज्यपाल?


▪️हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानचे राज्यपाल

▪️जिष्णू देव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल

▪️संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे राज्यपाल

▪️सी एच विजयशंकर यांची मेघालयचे राज्यपाल

▪️श्री गुलाब चंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल

▪️लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
📌◾️TPA 2024

➡️◾️अर्ज सादर करण्याची लिंक चालू झालेली आहे.

➡️लिंक:-👉
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html


Join
@aspirantsfutureofficers
TPA_12.30 shift.pdf
735 KB
TPA Shift - 1 Paper (TCS)
TPA_4.30 shift.pdf
7.5 MB
TPA Shift - 2 Paper (TCS)



👉 @TPA_2024