युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.53K subscribers
466 photos
6 videos
159 files
135 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
#SSP
1) अंमलबजावणी संस्था?
2) कोणते मंदिर कोणाच्या अखत्यारीत?
3) मंदिर आणि स्थळ जोड्या.
4) लक्षित वर्ष आणि आर्थिक तरतूद?

#SSM & #CSM
1) वारसा स्थळे संरक्षण सरकारी उपाययोजना
2) सांस्कृतिक वारसा जतन च्या प्रश्नांच्या उत्तरात उदाहरणे


Join @UPSCin_Marathi
#SSM #CSM

कौशल्य आणि बेरोजगारी यातील सहसंबंध अधोरेखित करण्यासाठी ही आकडेवारी वापरता येईल.

#GS3

Join @UPSCin_Marathi
#CSM #SSM

न्यायालयीन प्रक्रियेतील दिरंगाई, न्यायदानाच्या प्रक्रियेतील अडचणी, त्यावरील उपाय, तसेच न्यायालयानी सक्रियता आणि न्यायालयीन अधिक्षेप या संदर्भात आपण या बातमी कडे बघू शकतो.


Join @UPSCin_Marathi
जागतिक भूक निर्देशांकात (#GHI) भारताची खालावलेली स्थिती ही आपल्याला अन्न सुरक्षा आणि वंचित समूहाचे कल्याण या संदर्भात महत्त्वाची घटना आहे.

#SSP #CSP
1) निर्देशांक कोणत्या संस्थेच्या वतीने प्रकाशित केला जातो.
2) निर्देशांक ठरवायचे निकष काय आहे.
3) भारताचे ब्रिक्स, सार्क देशांच्या तुलनेत काय स्थान आहे?
4) भारतात याच धर्तीवर कोणता अहवाल प्रसिद्ध होतो आणि त्याची प्रकाशक संस्था कोणती आहे?

#SSM #CSM
1) भारतात अन्नसुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी शासन स्तरावर होणार्‍या उपाय योजना कोणत्या, त्यांचे मूल्यमापन.
2) अन्नसुरक्षा आणि कृषी अरिष्ट यातील सहसंबंध काय.
3) SDG आणि GHI यांच्यातील विसंगती व त्यावरील उपाय याचा तुलनात्मक अभ्यास.

Join @UPSCin_Marathi
मुख्य परीक्षा - #SSM & #CSM

1) #GS3 मधील अंतर्गत सुरक्षा या विषयातील सायबर गुन्हेगारी या घटकाच्या अंतर्गत ही बातमी महत्त्वाची आहे.

2) #GS2 राष्ट्र पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध भारताची अधिकृत भूमिका यात परराष्ट्रमंत्र्यांनी मांडलेली आहे.

UPSC पूर्व परीक्षा - #CSP

1) दहशतवाद विरोधी समिती UN च्या कोणत्या अंगाच्या अंतर्गत कार्य करते. - UNSC

राज्यसेवा पूर्व परीक्षा - #SSP

1) UNSC दहशतवाद विरोधी समितीची बैठक कोणत्या शहरात पार पडली. - मुंबई आणि दिल्ली.

2) भारताने UN च्या दहशतवाद विरोधी विश्वस्त निधीत किती आर्थिक सहाय्य करायची घोषणा केली. - 5 लाख USD

Join @UPSCin_Marathi
#SSM #CSM

#GS2 #Essay

लोकशाही, पत्रकारिता, न्यायपालिका आणि स्वातंत्र्य या संदर्भात महत्त्वाचे विधान उत्तरात वापरु शकता.

Join
@UPSCin_Marathi
#SSP #CSP

➡️ सारस IUCN स्टेटस काय आहे?

#SSM #CSM

➡️ सारस संवर्धनासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे. काय करणे अपेक्षित आहे.

Join
@UPSCin_Marathi
पूर्व परीक्षा - #SSP #CSP

अर्थशास्त्र

➡️ अतिसूक्ष्म उद्योगांची व्याख्या आणि त्याच्याशी संबंधित योजना.

मुख्य परीक्षा - #SSM #CSM

#GS3 - औद्योगिकीकरण, चलन पुरवठा

➡️ अतिसूक्ष्म उद्योगांना संस्थात्मक वित्तपुरवठा उभा करण्यात येणार्‍या समस्या.

➡️ अतिसूक्ष्म उद्योगांचे बिघडलेल्या आर्थिक गणितास कारणीभूत घटक.

➡️ रोख व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि अर्थव्यवस्थेवरील त्याचे विपरीत परिणाम.

Join @UPSCin_Marathi
पूर्व परीक्षा - #SSP #CSP

➡️ कोणत्या नावात कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो.

मुख्य परीक्षा -
#SSM #CSM

➡️ प्रादेशिकता अस्मितेच्या पाठीमागे असलेला आर्थिक समतेचा मुद्दा चांगल्या प्रकारे मांडला आहे.

Join
@UPSCin_Marathi
#SSM #CSM
#GS2 - शिक्षण, नियमन, UGC

परदेशी विद्यापीठाच्या भारतीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशाच्या संदर्भात काही सकारात्मक आणि काही नकारात्मक गोष्टी घडू शकतात. त्यासंदर्भात अधोरेखित केलेल्या माहितीला वर्गीकृत करून त्याची नोंद करून घ्या.

Join
@UPSCin_Marathi
#CSP #CSM #SSM

#GS3 - पर्यावरण आणि ऊर्जा सुरक्षितता

मिथेनॉल चा इंधन म्हणुन वापर आणि त्याचा इतर इंधनाच्या तुलनेत वापर हा मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे.

Join @UPSCin_Marathi
#SSM #CSM - मुख्य परीक्षा

#GS1 - भारतीय कला आणि संस्कृतीवरील मुघलांचा प्रभाव

यामध्ये तुलनात्मक अभ्यास अपेक्षित आहे, तसेच मुघलांनी कोणते नवीन एलिमेंट्स भारतात आणले तसेच भारतातील कोणत्या गुणांना सामावून घेतले ते माहित असणे अपेक्षित आहे.

#SSP #CSP

वेगवेगळ्या उद्यान कला त्यातील संकल्पना वर mcq येण्याची शक्यता आहे.

Join
@UPSCin_Marathi
#GS1 - भारतीय समाज

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला धोरण राज्य विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. यातील तरतुदी उत्तरात लिहिल्या जाऊ शकतात. तसेच
#SSM मध्ये त्यावर थेट प्रश्न देखील येईल.

Join
@UPSCin_Marathi