युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.53K subscribers
466 photos
6 videos
159 files
135 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
#GS2 #GS1

घटक - महिला सबलीकरण

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत पास झाले असून राज्यसभेत त्या संदर्भात चर्चा चालू आहे. हे विधेयक आणण्या मागील पार्श्‍वभूमी काय आहे, त्यासंदर्भातील आकडेवारी काय आहे, याची माहिती सांगणारी ही बातमी महत्त्वाची आहे.

चार्ट - 1 — महिला लोकसभा सदस्यांचे आता पर्यंतचे प्रमाण. (टक्केवारी)

चार्ट - 2 — विविध राज्य विधानसभांतील आता पर्यंतचे महिलांचे प्रतिनिधी.(टक्केवारी)

चार्ट - 3 — राजकीय पक्ष निहाय महिला प्रतिनिधित्व.

चार्ट - 4 — निवडक देशांशी भारतातील महिला प्रतिनिधित्वाची तुलना.

Join @UPSCin_Marathi
#GS2 #CSM

घटक - ई-शासन

दैनिक लोकसत्ता डिजिटल पोर्टल साठी गव्हर्नन्स या विषयाच्या अनुषंगाने ई-शासन संदर्भात लिहलेला लेख जरुर वाचा आणि अभिप्राय कळवा, धन्यवाद 😊

Join @UPSCin_Marathi

लिंक 👇🏾

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-what-is-e-governance-its-objective-and-format-mpup-spb-94-3943075/
#GS2 #Governance

शासन व्यवहार (गव्हर्नन्स) : या लेखात आपण भारतातील आतापर्यंतची ई-शासनाच्या बाबतीत झालेली प्रगती, धोरणात्मक निर्णय व विविध यशस्वी ई-शासन प्रारूपे यांची चर्चा केली आहे.

Join @UPSCin_Marathi

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-government-of-india-policy-and-projects-regarding-e-governance-mpup-spb-94-3957106/
#GS2 #CSM

विषय - सामजिक न्याय

कर्णबधिर वकील सारा सनी यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आज सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे उदाहरण वंचित समूहांना सक्षम करणे तसेच सर्व समावेशक विकास साध्य करण्यासाठी देता येईल.

Join @UPSCin_Marathi
#GS2 #GS1 #CSM

घटक - महिला सक्षमीकरण

ऐतिहासिकदृष्ट्या, शिक्षण आणि व्यावसायिक निवडींमधील फरकांद्वारे कमाईतील लिंगभावात्मक अंतराचे स्पष्टीकरण केले जाऊ शकते. तथापि, या वर्षीच्या अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिक विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनी दाखवून दिले आहे की या कमाईतील फरकाचा मोठा भाग आता एकाच व्यवसायातील स्त्री आणि पुरुष यांच्यात आहे, आणि तो फरक मोठा होण्यास विशेषतः पहिल्या मुलाच्या जन्मानंतर जोरात सुरवात होते.

Join @UPSCin_Marathi
#GS2 #GS1 #CSM

घटक - स्त्री-पुरुष समानता.

या वर्षीच्या अर्थशास्त्राच्या नोबेल विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनी दर्शविले की श्रमिक बाजारपेठेतील महिलांच्या सहभागामध्ये 200 वर्षांच्या कालावधीत वाढ झाली नाही, परंतु या श्रम सहभागाला आपण U-आकाराची वक्राने समजून घेऊ शकतो. या बदलांवर जागतिक अर्थव्यवस्थेतील क्षेत्रनिहाय बदलांचा देखील आमूलाग्र प्रभाव दिसून येतो. ज्या अंतर्गत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकरी ते औद्योगिक समाजात झालेल्या स्थित्यंतरामुळे विवाहित महिलांचा सहभाग आर्थिक क्रियात कमी झाला,परंतु नंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सेवा क्षेत्राच्या वाढीसह तो सहभाग वाढू लागला आहे.

घर आणि कुटुंबासाठी महिलांच्या जबाबदाऱ्यांबाबत संरचनात्मक बदल आणि विकसित होत असलेल्या सामाजिक नियमांचा परिणाम देखील या बदलात प्रतिबिंबित झालेला दिसतो. ज्यात शिक्षणाचा विस्तार, संतती नियमन साधनांचा आविष्कार आणि महिलांच्या स्वतः कडून बदललेल्या अपेक्षांचा देखील समावेश होतो.

Join @UPSCin_Marathi
#GS2 #Governance

घटक - नागरिकांची सनद | Citizen Charter

आपल्या शासन व्यवहार सिरीज मधील हा लेख नागरीकांची सनद संदर्भात मूलभूत माहिती देतो, पुढील लेख भारतातील citizen charter च्या उत्क्रांती संदर्भात असेल.

Join @UPSCin_Marathi

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-governance-what-is-citizens-charter-and-its-objective-mpup-spb-94-3973200/