युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
3.63K subscribers
453 photos
5 videos
154 files
132 links
दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!

#UPSCinMarathi #IASinMarathi
Download Telegram
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
संविधानाचा मूलभूत संरचना सिद्धांत The Basic Structure Doctrine...! भाग 1 - First Case First Amendment ! #GS2 तसेच #PSIR मधील #IGP या घटकांत मूलभूत संरचना सिद्धांत, यासंदर्भात विस्तृतपणे अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोबत जोडलेला लेख जरूर वाचावा, या…
संविधानाचा मूलभूत संरचना सिद्धांत
The Basic Structure Doctrine...!

भाग 2 - संसदेच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह ?

#GS2 तसेच #PSIR मधील #IGP या घटकांत मूलभूत संरचना सिद्धांत, यासंदर्भात विस्तृतपणे अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोबत जोडलेला लेख जरूर वाचावा, या लेखांच्या मालिकेतील हा पहिला भाग आहे. पुढे जस जसे याचे भाग येतील, ते आपण येथे शेअर करत जाऊ.

हा अत्यंत माहितीपूर्ण लेख गजानन गायकवाड यांनी लिहिला आहे.

Join @UPSCin_Marathi


https://threadreaderapp.com/thread/1563524426700058624.html
या बातमीतील हायलाईट केलेला भाग आपण विविध घटकांच्या प्रश्नांच्या उत्तरात वापरु शकतो. जसे की,

1. भारतीय शेती समोरील आव्हाने
2. जागतिकीकरणाचा भारताच्या शेतीवरील परिणाम
3. हिंदी राष्ट्रवाद आणि प्रादेशिक अस्मिता
4. मेड इन इंडिया समोरील आव्हाने
5. रासायनिक खते आणि त्याचे परिणाम
6. भारतीय शेतीतील आदानांची समस्या

या प्रकारे एकाच बातमीतून वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या संदर्भात वापरणे, वेळ वाचवण्यासाठी अगत्याच्या आहे.

Join @UPSCin_Marathi
मराठी मधील अभ्यास साहित्याच्या संदर्भात अनेक जणांनी चौकशी केली आहे. त्यासंदर्भात एक video लवकरच आपला YouTube चॅनल वर अपलोड करण्यात येईल.

शक्य तितके जास्तीतजास्त मराठी माध्यमातून बाजारात उपलब्ध असलेले, अभ्यास साहित्य यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. कारण सध्या upsc किंवा mpsc च्या मुख्य परीक्षांच्या दृष्टीने अभ्यास साहित्य निर्मिती तुरळकच झालेली आहे. तसेच काही प्रमाणात थेट भाषांतर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

YouTube चॅनल ची लिंक सोबत जोडत आहे, ज्यांनी अजून subscribe केलेले नसेल त्यांनी जरूर subscribe करा. तसेच त्यावर उपलब्ध असलेल्या GS-2 IR च्या अभ्यासक्रम विश्लेषणाचा video देखील नक्की बघा. धन्यवाद 🙏🏾

Link 👇🏾

https://youtu.be/IztuyC0MKgg


Join @UPSCin_Marathi
अभ्यास साहित्याच्या यादीत ज्या घटकांसाठी मराठीत अभ्यास साहित्य उपलब्ध नाही, त्यासाठी इतर कोणत्या भाषेतील साहित्य समाविष्ट केलेले चालेल?
Anonymous Poll
23%
हिंदी
40%
इंग्रजी
36%
हिंदी आणि इंग्रजी दोन्हीही
Audio
राज्यसेवा 2023 चा जो नवीन वर्णनात्मक पॅटर्न आयोगाने अंमलात आणायचा ठरवला आहे. त्या अनुषंगाने तयारी कशी करावी, त्यात विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या/अडचणी भेडसावतात. यासंदर्भात या व्हॉइस चॅटमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे व्हॉइस चॅट निरंजन कदम सर यांच्या @niranjan_blog या चॅनलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.

ही माहिती नवीन पॅटर्ननुसार
#MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसह यूपीएससीची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्यांना देखील उपयोगाची ठरेल.

Join
@UPSCin_Marathi
#CSM
या बातमी मधील highlight केलेला पार्ट आपल्याला वातावरण बद्दल आणि जागतिक समस्या यावरील प्रश्नांच्या उत्तरात वापरता येतील.

#CSP
यातील नद्यांची नावे आणि त्यांचे देश यांची माहिती पूर्व परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.

Join
@UPSCin_Marathi
मराठी अभ्यास साहित्याची यादी या video मध्ये आपण शेअर केली आहे नक्की बघा.

यात कोणते पुस्तक कसे वाचावे, तसेच त्यातील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने सुसंगत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिरिक्त काय वाचवं लागेल देखील यात discuss केलेले आहे.

#mainsbooklist

Join @UPSCin_Marathi

https://youtu.be/v7GLbsqW8ys
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi) pinned «मराठी अभ्यास साहित्याची यादी या video मध्ये आपण शेअर केली आहे नक्की बघा. यात कोणते पुस्तक कसे वाचावे, तसेच त्यातील कोणता घटक परीक्षेच्या दृष्टीने सुसंगत आहे. यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिरिक्त काय वाचवं लागेल देखील यात discuss…»
#IGP घटकाच्या अंतर्गत आपल्याला भूमी सुधारणा चळवळ आणि त्यातील भूदानचे योगदान यासंदर्भात अभ्यास करावा लागतो. त्यातील तात्विक अंगाने जी चर्चा होते, ती यात सविस्तरपणे नमूद केली आहे.

Join
@PSIRin_Marathi
भाषेतील लिंगभेद, यासंदर्भातील मराठी वाक्प्रचार आणि स्त्रीयांचे सामजिक स्थान या अनुषंगाने या लेखात मांडणी आहे. स्त्रियांच्या संदर्भातील निबंधा मध्ये आपण यातील उदाहरणांचा वापर करू शकतो.

Join
@EssayInMarathi
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या संदर्भात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही आकडेवारी वापरता येईल.

#GS2 #GS1 #निबंध

Join @UPSCin_Marathi
#Governance #GS2 #GS3

शेतीतील वित्तपुरवठा तसेच शासन आपल्या दारी या संदर्भात आपल्याला काही सजेशन्स द्यायचे असेल तर त्यात या योजनेचा उल्लेख करणे संयुक्तिक ठरेल.

Join
@UPSCin_Marathi
#GS3 #GS2
1) भारतीय बनावटीची स्वस्त लस
2) महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाऊले
3) मेड इन इंडिया
4) देशांतर्गत तंत्रज्ञानातील प्रगती.

#SSP #CSP
1) लसीचे नाव.
2) कोणत्या पध्दतीने लसनिर्मिती करण्यात आली.
3) कोणत्या विषाणू मुळे हा आजार होतो.

Join
@UPSCin_Marathi
#GS4 #Ethics

नैतिक जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा या संदर्भात या केस स्टडीचा उपयोग करता येईल.

Join @UPSCin_Marathi
सविनय कायदेभंग, सत्याग्रह, जनचळवळ यांच्या मागील प्रेरणा त्यावरील प्रश्नांच्या प्रस्तावनेत केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

#IGP #PSIR #GS1

Join @PSIRin_Marathi
शिक्षण, धर्म, जीवन पद्धती या सर्व विषयांवर तात्विक अंगाने निबंध लिखाण करतांना यातील अधोरेखित केलेला घटक ऊपयोगाचा ठरू शकेल.

Join @EssayInMarathi